Page 329 of टीम इंडिया News

आशिया चषकाच्या अंतिम सामन्यात भारतीय महिला संघ हा श्रीलंकेविरुद्ध प्रबळ दावेदार मानला जात आहे. आतापर्यंत टीम इंडियाने सहावेळा या चषकावर…

टीम इंडिया संध्या आयसीसी टी२० विश्वचषकासाठी ऑस्ट्रेलियात पोहचली असून पुढील आठवड्यात दोन सराव सामने खेळणार आहे.

पाकिस्तानला आशिया चषक २०२३ चे यजमानपद भूषवण्याची संधी मिळाली असून भारतीय क्रिकेट संघ पाकिस्तानला जाऊ शकतो.

भारतीय संघाचे सर्व साखळी सामने आयनॉक्सच्या मल्टिप्लेक्सवर प्रसारित केले जातील. टीम इंडिया २३ ऑक्टोबरला कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध आपल्या मोहिमेला सुरुवात…

शफाली-हरमनप्रीतच्या महत्वपूर्ण खेळीने उपांत्य फेरीतील सामन्यात भारताने थायलंडवर ७४ धावांनी दणदणीत विजय मिळवत फायनलचे तिकीट पक्के केले.

आशिया चषकातील उपांत्य फेरीत सलामीवीर शफाली वर्माच्या आक्रमक खेळीने थायलंड समोर भारताने १४९ धावांचे लक्ष ठेवले आहे.

भारताने दक्षिण आफ्रिकेवर ७ गडी राखून विजय मिळवत मालिका जिंकली. कुलदीप यादवच्या फिरकी जादूने भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेला अवघ्या ९९…

भारताने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आणि तो गोलंदाजांनी खरा ठरवला. दक्षिण आफ्रिकेचा संपूर्ण संघ ९९ धावांत गडगडला.

भारताने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आणि तो गोलंदाजांनी खरा ठरवला. दक्षिण आफ्रिकेचा निम्मा संघ तंबूत परतला आहे.

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसऱ्या आणि निर्णायक एकदिवसीय सामन्यात पावसाचा व्यत्यय येऊ शकतो. या मलिकेतील शेवटचा सामना अरुण जेटली…

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना दिल्लीत होणार आहे. मालिकेतील दुसरा सामन्यात भारताने सात गडी…

सूर्याचे अर्धशतक, भुवी-अर्शदीपच्या शानदार गोलंदाजीच्या जोरावर भारताचा वेस्टर्न ऑस्ट्रेलियावर १३ धावांनी विजय झाला.