scorecardresearch

Samsung launches budget free smartphone; Learn about price and features
Samsung चा बजेट फ्री स्मार्टफोन बाजारात दाखल; जाणून घ्या किंमत आणि फीचर्सबद्दल

सॅमसंग गॅलेक्सी एम१३ ५जी स्मार्टफोनमध्ये मिडीयाटेक डायमेंसिटी ७०० प्रोसेसर देण्यात आला आहे.

‘फाइव्ह जी’ तर येणारच, डिजिटल विकासाचे काय?

कोणत्याही क्षेत्रातील विकासासाठी पायाभूत सुविधा आवश्यक असतात. डिजिटल क्षेत्रासाठी ऑप्टिकल फायबरचे जाळे हवेच, त्यात आपण आज कुठे आहोत? आपल्याकडे वापरकर्ते…

Recover deleted photos from phone? Follow these tips
फोनमधून डिलीट झालेले फोटो पुन्हा मिळवायचेत? ‘या’ टिप्स फॉलो करा

जर तुमचा आवडता फोटो चुकून तुमच्या गॅलरीमधून डिलीट झाला असेल तर आता काळजी करण्याचे कारण नाही. आज आम्ही तुम्हाला सांगणार…

Gmail
Gmail Offline : आता इंटरनेटशिवायही ईमेलवर काम करता येणार; फक्त फॉलो करा ‘या’ पाच स्टेप्स

आज आपण अशाच एका ट्रिकबद्दल जाणून घेणार आहोत ज्याद्वारे तुम्ही इंटरनेटशिवाय जीमेलवर काम करू शकाल.

Get rid of unwanted calls using Do Not Disturb feature
स्पॅम कॉल्समुले हैराण आहात? ‘या’ फीचरचा वापर करून नको असलेल्या कॉल्सपासून मिळवा सुटका

अनेकदा फोनवर येणारे स्पॅम आणि टेलिमार्केटिंग कॉल्स आपल्याला त्रास देतात. काहीवेळा या कॉल्सकडे दुर्लक्ष करण्याच्या नादात महत्त्वाचे चुकतात.

how to convert jio postpaid to prepaid
Jio Number पोस्टपेड वरून प्रीपेड मध्ये रूपांतरित करायचाय? जाणून घ्या सर्वात सोपा मार्ग

जाणून घ्या जिओचा पोस्टपेड नंबर प्रीपेड मध्ये रूपांतरित करण्याची संपूर्ण प्रक्रिया.

WhatsApp new feature
आता नको असलेल्या व्यक्तींपासून लपवता येणार प्रोफाइल फोटो आणि स्टेटस; फॉलो करा ‘या’ स्टेप्स

या वैशिष्ट्याच्या मदतीने, वापरकर्ते त्यांचा प्रोफाइल फोटो, लास्ट सीन स्टेटस आणि त्यांच्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये असलेल्या कोणापासूनही लपवू शकतील.

संबंधित बातम्या