scorecardresearch

टेक न्यूज News

यामध्ये व्हाट्सअँप किंवा इन्स्ट्राग्राम , ट्विटर अशा अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मबद्दल नवनवीन फीचर्स येत असतात. किंवा त्या कंपन्या युजर्सना हे माध्यम वापरण्यास सोयीचे व्हावे यासाठी नवीन अपडेटसुद्धा आणत असतात.

अनेक मोबाईल उत्पादक कंपन्या या आधुनिक व नवीन फीचर्ससह आपले स्मार्टफोन्स लाँच करतात. तसेच लॅपटॉप, टीव्ही , आणि अन्य इलेक्ट्रॉनिक उपकरणे देखील लाँच करत असतात.

तसेच अनेक घरगुती उपकरणे जसे वॉशिंग मशीन, हिटर , गिझे , फ्रीझ याचे अपडेट सुद्धा आपल्याला यामध्ये बघायला मिळतात.काही कंपन्या आपल्या तंत्रज्ञानातील त्रुटी शोधल्याबद्दल लोकांना बक्षीस देखील देतात तर, अनेक व्यवसाय भारतात येण्यासाठी इच्छुक आहेत तर त्याबद्दल सरकारची भूमिका काय आहे हे सुद्धा आपल्याला टेक च्या बातम्यांमध्ये बघायला मिळते. Read More
How to pick the best AC types cooling capacities BEE star ratings and more you know while purchasing AC
थंडगार हवा अन् वीज बचत दोन्ही हवंय? मग AC खरेदी करताना ‘या’ गोष्टींकडे द्या लक्ष; पैशांची होणार मोठी बचत

आज आपण या लेखातून एसीचे प्रकार, कोणता एसी वीज आणि पैसे बचत करतो हे जाणून घेणार आहोत…

Upcoming WhatsApp feature to tell you when someone was recently online will also show you a list of people
लास्ट सीन सोडा, आता व्हॉट्सॲप दाखवणार यादी; कोण, कधी ऑनलाइन आहे मिनिटांत कळणार

एखाद व्यक्ती ऑनलाईन आहे का हे आपल्याला चॅटमध्ये जाऊन तपासावे लागते. पण, आता तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही…

Samsung launched on Friday a new variant of its popular budget F15 smartphone Here is all the details
२० हजारांपेक्षा कमी किमतीत सॅमसंगचा ट्रिपल कॅमेरा सेटअपचा स्मार्टफोन; बॅटरी लाईफ बघून म्हणाल ‘डील Done’

सॅमसंग गॅलॅक्सीच्या नवीन व्हेरिएंटमध्ये ८जीबी रॅम आणि १२८ जीबी इंटर्नल स्टोरेज देण्यात आलं आहे…

WhatsApp Soon Allow Users To update With privately mention contacts in status updates maintaining user privacy
व्हॉट्सॲपच्या स्टेटसमध्ये इन्स्टाग्राम फीचर; फोटो, व्हिडीओ टाकताना मिळणार ‘ही’ खास सोय; ‘असा’ करा वापर

व्हॉट्सॲप स्टेटस अपलोड करताना इन्स्टाग्रामप्रमाणे खासगीरीत्या इतरांना मेन्शन करण्याची परवानगी देणार आहे…

The Best Place to Put Your Router For Strong Wi-Fi
WiFi Router: इंटरनेट खूपच स्लो चालतंय? वाय-फाय राउटरला ‘या’ ठिकाणी ठेवल्यास मिळेल सुपरफास्ट स्पीड

Correct place for WiFi Router: राउटरची फक्त जागा बदलली तरी तुमची अडचण दूर होऊ शकते. चला जाणून घेऊया कोणत्या लोकेशन्सवर…

ताज्या बातम्या