Page 96 of टेक News

देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओ ५जी सेवेसोबत Jio Phone 5G स्मार्टफोन देखील लाँच करू शकते.

स्वातंत्र्य दिनाच्या औचित्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणादरम्यान ५जी सर्व्हिससंबंधी एक महत्त्वाची गोष्ट सांगितली आहे.

वर्क फ्रॉम होमची सोय असल्याने अनेक चाकरमानी आपले लॅपटॉप घेऊन गावची वाट धरायला मोकळे झाले आहेत.

अशा कोणत्या गोष्टी आहेत, ज्या आयफोन आणि अँड्रॉइड फोनला एकमेकांपासून वेगळं सिद्ध करतात, हे आज आपण जाणून घेणार आहोत.

तुम्हाला Google Meet मधील मीटिंग माहित असेल पण मीटिंग कशी शेड्यूल करायची हे तुम्हाला माहीत आहे का? जर नसेल तर…

तुम्हालाही तुमच्या सध्याच्या स्मार्टफोनचा कंटाळा आला असेल किंवा हा मोबाइल विकून नवीन फोन घ्यायचा असेल, तर आम्ही अशा ५ वेबसाइट्सची…

जुलै महिन्याच्या २६ तारखेपासून भारताचे चित्र बदलणार आहे. खरं तर, या तारखेपासून ५जी स्पेक्ट्रम लिलाव सुरू होणार आहेत.

आयफोन चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. लवकर आयफोन १४ ची प्रतीक्षा संपणार आहे.

नथिंग फोन १ ची किंमत देखील आज लीक झाली आहे.

भारतीय रेल्वेनेही IRCTC खाते आधार कार्डशी लिंक करण्याची परवानगी दिली आहे.

भारत सरकारने ५जी डेटाची किंमत भारतात किती असेल, याबाबत खुलासा केला आहे.

बीएसएनएल नंबर तपासण्याचा आणखी एक सोपा मार्ग आला आहे. जाणून घ्या त्याबद्दल.