lifestyle
१५० किमी रेंज असलेली इलेक्ट्रिक बाईक लवकरच होणार लॉंच, या दिवसापासून प्री बुकिंग होईल सुरू

एकदा पूर्ण चार्ज झाल्यावर या बाईकची रेंज १५० ते २०० किमी पर्यंत असणार आहे.

lifestyle
Hyundai Santro पासून i10 Nios पर्यंत कंपनी देतेय भारी सवलत, जाणून घ्या कोणत्या मॉडेलवर किती सवलत देण्यात आलीय

ह्युंदाई सँट्रो ते आय 10 आणि सीएनजी कारच्या कंपनी कडून या उत्सवात मोठ्या प्रमाणात सूट देत आहे.

lifestyle
२८ दिवसांच्या मोफत पॅकवर मिळणार २०टक्के कॅशबॅक, जिओच्या या नवीन ऑफरचा तुम्ही सुद्धा घेऊ शकता लाभ

तुम्हाला हा कॅशबॅक कमीत कमी २०० रुपयांच्या रिचार्जवर मिळू शकतो, ज्या अंतर्गत तुम्ही २०० रुपयांपर्यंत देखील मिळवू शकता.

lifestyle
अँपिअर इलेक्ट्रिकने ई-स्कूटर भारतात केली लॉंच, एकाच चार्जवर धावणार १२१ किमी

अँपिअर इलेक्ट्रिककडून मॅग्नस ई-स्कूटरची किंमत ६८,९९९ रुपये इतकी (एक्स-शोरूम पुणे) आहे.

lifestyle
एकाच चार्जमध्ये १२० किलोमीटर चालणारी ‘ऑरा इलेक्ट्रिक स्कूटर’ भारतात लॉंच, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत

दिल्लीच्या एक्स-शोरूमनुसार या इलेक्ट्रिक स्कूटरची सुरुवातीची किंमत ९२,१३५ रुपये इतकी आहे.

lifestyle
भारतामध्‍ये जग्‍वारची परफॉर्मन्‍स एसयूव्‍ही ‘एफ-पेस एसव्‍हीआर’ च्‍या डिलिव्‍हरींना सुरूवात, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

F-Pace SVR ची किंमत १.५१ कोटी रुपयांपासून (एक्स-शोरूम) सुरू होते.

संबंधित बातम्या