scorecardresearch

pune rainfall
Heavy Rain Alert: मुंबईसह ठाण्यात रविवारी मुसळधार पावसाचा अंदाज…

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यामुळे पुढील चार-पाच दिवस राज्यात सर्वदूर पाऊस पडण्याची शक्यता आहे.

Womens Literary Conference saniya Thane
विविध क्षेत्रात पात्र असतानाही स्त्रियांना मुद्दाम डावलले जाते – ज्येष्ठ लेखिका सानिया

स्त्रीवाद म्हणजे दु:खांची मांडणी नाही, तर विचारांची दिशा आहे, असं मत लेखिका सानिया यांनी ठाण्यात व्यक्त केलं.

Naresh Mhase Criticizes Uddhav Thackeray
“शेंदूर उडालेल्या दगडांनी ‘सिंदूर’ ची काळजी करू नये…”, खासदार नरेश म्हस्केंची उध्दव ठाकरेंवर टीका…

आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यावर राजकारण करणाऱ्या उद्धव ठाकरेंना उद्देशून, नरेश म्हस्के यांनी ‘पात्रता आणि कुवत ओळखून बोला’ असे सुनावले.

Thane Lok Adalat Awards 1 Crore Compensation
अपघातग्रस्त दुचाकीस्वाराच्या कुटुंबाला १ कोटींची नुकसानभरपाई, राष्ट्रीय लोकअदालतीत दिला निर्णय…

न्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्या एका कुटुंबाला राष्ट्रीय लोकअदालतने न्याय देत, १ कोटीहून अधिक रकमेची नुकसानभरपाई मंजूर केली.

thane traffic police crack down with cctv surveillance
कॅडबरी जंक्शनवरील सीसीटिव्ही कॅमेऱ्याने टिपले नियम मोडणाऱ्यांना.., पहिल्याच दिवशी ९५० वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई

ठाणेकरांनो, नियम पाळा! कॅडबरी जंक्शनवर आता सीसीटीव्ही कॅमेरे २४ तास तुमच्यावर लक्ष ठेवून आहेत, आणि नियम मोडल्यास ई-चलन तुमच्या घरी…

Ganesh Naik Banners Challenge Eknath Shinde thane
शिंदेच्या शिवसेनेच्या ठाणे शहरात वनमंत्री गणेश नाईकांचे बॅनर.., नाईकांच्या वाढदिवसानिमित्त समर्थकांची बॅनरबाजी

रावणाच्या अहंकाराचा संदर्भ देत नाईकांनी ठाणे महापालिका निवडणुकीचे रणशिंग फुंकले, आणि आता शिंदेच्या बालेकिल्ल्यातच जोरदार बॅनरबाजी सुरू.

thane air pollution International Clean Air Day
आंतरराष्ट्रीय स्वच्छ हवा दिनानिमित्त ठाणे पालिका प्रशासनाचे आवाहन, स्वच्छ हवेसाठी पालिका प्रयत्नशील पण, नागरिकांनीही…

मानवी आरोग्याचे रक्षण करण्यासाठी वायू प्रदूषण कमी करण्यासह हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी आणखी प्रयत्न करण्याची गरज आहे.

child health awareness through nutrition month thane zilla parishad
Thane Zilla Parishad President: यंदाही ठाणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदाची धुरा महिलेच्या खांद्यावर

Thane Zilla Parishad Election: मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकांना अखेर मुहूर्त मिळाला आहे.

thane Kopri Waterfront Project
Thane Water News: कोपरी वॉटरफ्रंट प्रकल्पातील दुरावस्था, कंत्राटदार स्वखर्चाने करणार दुरुस्ती

कोपरी वॉटरफ्रंट प्रकल्पाचा लोकार्पण सोहळा मार्च-२०२३ मध्ये झाला. येथे मोठया प्रमाणात नागरीकांची वर्दळ असून सुविधांचा वापर नागरीकांकडून सातत्याने सुरू आहे.

pune rainfall
Heavy Rain Alert : राज्यात शनिवारपासून मुसळधार; कमी दाब क्षेत्राची निर्मिती… फ्रीमियम स्टोरी

बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात शनिवारपासून मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

navi mumbai airport naming car rally
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटील यांच्या नावासाठी कशी असेल कार रॅली

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि.बा. पाटील यांचे नाव द्यावे, यासाठी भूमिपुत्रांची १४ सप्टेंबरला भव्य कार रॅली. हजारो लोक सहभागाची…

thane navratri bamboo baskets market festival
Shardiya Navratri 2025 : घटस्थापनेसाठी जळगाव, भुसावळहून बांबू टोपली विक्रेते ठाण्यात दाखल

टोपल्यांची मोठ्याप्रमाणात विक्री व्हावी यासाठी जळगाव, भुसावळ हून मोठ्यासंख्येने बांबू उत्पादक शेतकरी मुंबई, ठाणे तसेच उपनगरांमध्ये दाखल

संबंधित बातम्या