scorecardresearch

ट्रेंडिंग न्यूज

ट्रेंडिंग न्यूज (Trending News) हे लोकसत्ता डॉट कॉमवरील एक लोकप्रिय सदर आहे. या सदरामध्ये/ पेजमध्ये ट्रेंडिंग डेस्कद्वारे केलेल्या बातम्या पाहायला मिळतात. आजकाल सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. तरुणांपासून – वृद्धांपर्यंत सर्वजण सोशल मीडियाचा वापर करतात. दरम्यान, सोशल मीडियावर घडणाऱ्या महत्त्वाच्या घडमोडींबाबत माहीत असणे आवश्यक असते.


ट्रेंडिंग न्यूज या पेजवरही फेसबूक, ट्विटर, इन्स्टाग्राम, यूट्यूबवर व्हायरल झालेले व्हिडीओ, ट्रेडिंग बातम्या, विविध गोष्टींचे अपडेट्स तसेच दैनंदिन जीवनाशी निगडीत गोष्टींची माहिती पाहायला मिळेल. यातील काही बातम्या या मजेशीर असतात, तर काही बातम्या धक्कादायक असू शकतात. सोशल मीडियावर कधी एखादा मजेशीर व्हिडीओ चर्चेत येतो, तर कधी अपघाताचा व्हिडीओ, कधी काही धक्कादायक घटनांचे व्हिडीओ समोर येत असतात. अशा सोशल मीडियावर घडणाऱ्या या घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचायला बऱ्याचदा उशीर होतो. अशावेळी तुम्ही लोकसत्ता डॉट कॉमच्या या पेजवर भेट देऊन रोजचे अपडेटस मिळवू शकता. सोशल मीडियासह इतर महत्त्वाच्या घटनांबाबतच्या बातम्या जाणून घेऊ शकता. तसेच त्यामध्ये सोशल ट्रेंड, मनोरंजनात्मक व्हिडीओ, व्हायरल व्हिडीओ यांचादेखील समावेश पाहायला मिळेल.


ट्रेंडिंग न्यूजमध्ये राजकारणापासून मनोरंजन क्षेत्रापर्यंत सर्व घडमोडी एका क्लिकवर तुम्हाला जाणून घेता येतील


Read More
Young people are facing rising liver cancer rates 7 food habits that can reduce the risk
तरुणांमध्ये वाढतोय लिव्हर कॅन्सर! आहारात बदल करून वाचवा स्वतःचे यकृत

यकृत हे शरीरातील विषारी पदार्थ फिल्टर करून पचनक्रियेला मदत करत असते, पण आता त्याच्यावर अतिरिक्त ताण येत आहे. मात्र आशादायी…

Viral video shows fake police at Surat Garba VIP area
बापरे! गरब्यात फ्री एंट्री मिळावी म्हणून पठ्ठ्याने काय केलं बघाच; VIDEO पाहून डोक्याला माराल हात

Viral Video: सूरत गरब्यात VIP प्रवेशासाठी फेक पोलीस घुसला. हा व्हिडिओ व्हायरल झाला असून सर्वांनाच धक्का बसला आहे.”

Noida cab driver seen holding iron rod while threatening young women
मुलींना कॅबमधून ढकललं, हातात रॉड घेऊन गेला अन्…, कॅब चालकाचा भररस्त्यात राडा; VIDEO पाहून सांगा चूक कोणाची?

Viral video : नोएड्यात घडलेली धक्कादायक घटना सध्या सोशल मीडियावर गाजत आहे. कॅब बुक करून प्रवास करणाऱ्या पाच युवतींवर चालकाचा…

Dog rescued from floodwaters
मानवतेला सलाम! सोलापूरच्या पुरात अडकलेल्या कुत्र्याचा कसा केला बचाव पाहाच; Video पाहून तुम्हीही व्हाल भावूक

Viral video: सोलापूर–सांगली पूरात पाण्यात अडकलेल्या कुत्र्याला स्थानिक तरुणाने धैर्याने वाचवले. या माणुसकीच्या घटनेने सोशल मीडियावर हलचल निर्माण केली आहे.

Natural toothpaste made from pomegranate leaves to reduce yellow teeth and bad breath.
दात कधीच किडणार नाही, पिवळेही होणार नाहीत; डाळिंबाच्या पानांपासून बनवा घरगुती दंतमंजन, जाणून घ्या घरच्या घरी बनवण्याची सोपी पद्धत

Homemade Toothpaste: डाळिंबाच्या पानांपासून बनवलेले घरगुती दंतमंजन पिवळसर दात स्वच्छ करते, तोंडाची दुर्गंधी दूर करते आणि दातदुखीला आराम देतो. घरच्या…

Viral Video Family Organises Unique Kelvan Ceremony for Bride
असं केळवण तुम्ही कधी पाहिलंच नसेल! केळवणाला चमचमीत पदार्थ न बनवता कुटुंबाने काय केलं बघाच; VIDEO पाहून पोट धरून हासला

Kelvan Viral Video : केळवणात वेगवेगळे चमचमीत पदार्थ, सुंदर सजावट आणि काही भेटवस्तू आवर्जून दिल्या जातात. जेणेकरून जोडप्याला हा दिवस…

माणूस म्हणावं की कोण… त्याने २९ चमचे, १९ टूथब्रश आणि २ पेन गिळले? हा जिवंत कसा राहिला?

आम्हाला कधी कधी दिवसातून एक बिस्किट खायला मिळायचे”, असे या चमचे खाणाऱ्या व्यक्तीने म्हटले आहे.

boy Asks Girl to Step Back Before Going Down on One Knee
प्रेम व्यक्त करता आलं पाहिजे! साखरपुड्यात अंगठी घालण्याआधी ‘त्याने’ केलेल्या कृतीने जिंकलं जोडीदाराचं मन; बघा VIDEO

engagement ceremony viral video : आपल्या जोडीदाराची मनापासून केलेली एक छोटीशी कृती चेहऱ्यावर नकळत आनंद देऊन जाते. दोघांचाही साखरपुड्याच्या क्षण…

Mom Returns to KFC to Introduce Her Newborn After Pregnancy Cravings Journey
कृतज्ञता! डोहाळे पुरवणाऱ्या केएफसीमध्ये गेली आई; प्रत्येक कर्मचाऱ्याला ‘असं’ म्हटलं थँक यू; VIDEO पाहून पाणावतील डोळे

Viral Video Mother And KFC Employee : गरोदरपणात अनेकदा काही ना काही खाण्याची इच्छा निर्माण होते. त्याला डोहाळे लागणे असे…

Navratri Garba in Mumbai local train.
बायकांचा नाद नाय! धावत्या मुंबई लोकलमध्ये कसा खेळला गरबा एकदा पाहाच; VIDEO पाहून तुम्हीही कराल कौतुक

Navratri 2025: नवरात्रीच्या आनंदात मुंबईतील AC लोकल ट्रेनमध्ये महिलांनी गरबा नृत्य सादर केला. प्रवाशांनी उत्साहाने पाहिले आणि व्हिडिओ सोशल मीडियावर…

protest from Indonesia shared as recent from Bihar
लोकांनी भाजप नेत्यांना पळवून लावलं? बिहार निवडणुकीपूर्वी व्हायरल झालेल्या VIDEO चं सत्य आलं समोर

Fact Check Viral Video : काही लोक हातात काठ्या घेऊन एका वाहनावर हल्ला करताना दिसत होते. हा व्हिडीओ बिहारमधील असून,…

Googleमधील कर्मचाऱ्यांचा पगार किती? इंजिनिअर ते सायंटिस्ट… H-1B व्हिसा डेटा २०२५ मधील माहिती उघड

Who earns what salary at Google: यूएस डिपार्टमेंट ऑफ लेबरकडे दाखल केलेल्या अधिकृत H-1B व्हिसा अर्जांमधून मिळवलेला पगाराचा डेटा, गुगलमधील…

संबंधित बातम्या