रशिया-युक्रेन तणावादरम्यान सोशल मीडियावर मीम्सचा वर्षाव, क्रिएटिव्हीटी पाहून डोक्यावर हात माराल रशिया आणि युक्रेनमध्ये तणावाचं वातावरण आहे. रशियाच्या निर्णयामुळे युद्धाचे ढग अजून गडद होताना दिसत आहेत. रशियाने आक्रमक भूमिका घेतली असून… By लोकसत्ता ऑनलाइनFebruary 22, 2022 11:53 IST
Happy Twosday 22/2/2022: आजची तारीख आहे खास; जाणून घ्या कारण आजची २२/०२/२०२२ ही तारीख केवळ दुर्मिळ नाही तर, दुप्पट दुर्मिळ आहे. याविषयीच्या अनेक पोस्ट सोशल मीडियावर पोस्ट केल्या जात आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनFebruary 22, 2022 11:34 IST
स्टेशन येण्याआधी ट्रेन थांबवून कचोरी खाणं पडलं महागात, व्हायरल व्हिडीओनंतर पाच जणांवर कारवाई पाकिस्तानमधील एका पॅसेंजर ट्रेनचा ड्रायव्हर एका विचित्र कारणामुळे चर्चेत आला होता. दही घेण्यासाठी ट्रेन मध्येच थांबवून असिस्टंट पाठवलं होतं. असाच… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: February 21, 2022 14:14 IST
विचित्र प्राण्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा, तुम्हालाही बसेल आश्चर्याचा धक्का तज्ञांचे पथक सतत या प्राण्यावर लक्ष ठेवून आहेत. या प्राणिसंग्रहालयाच्या ९० वर्षांच्या इतिहासात प्रथमच या प्राण्याचा जन्म झाला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनFebruary 21, 2022 13:57 IST
Video: गोणीभर चिल्लरने घेतली स्कूटर, नाणी मोजून मोजून स्टाफला फुटला घाम थेंबे थेंबे तळे साचे या म्हणीनुसार एक एक रुपया महत्त्वाचा असतो. एक एक रुपया जमा करून लाखो रुपये जमा होतात. By लोकसत्ता ऑनलाइनFebruary 21, 2022 12:14 IST
बिहारमधील व्यक्तीने तयार केले टाटा नॅनो हेलिकॉप्टर, इतके पैसे केले खर्च लग्नाचा दिवस कायम स्मरणात राहावा यासाठी वधू-वर आणि कुटुंबीय प्रयत्नशील असतात. यासाठी खाण्यापिण्यासोबत आकर्षक रोषणाई आणि मंडप याकडे लक्ष दिलं… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: February 21, 2022 11:24 IST
तुफान वादळात लँडिंग करताना कॉकपिटमधलं थरारक दृश्य दाखवणारा Video Viral वादळामुळे अनेक विमाने लँडिंग करू शकली नाहीत, तर अनेक उड्डाणे रद्द करावी लागली होती. परंतु काही पायलटने लँडिंग करून दाखवले By लोकसत्ता ऑनलाइनFebruary 20, 2022 17:54 IST
‘या’ व्हायरल फोटोत दडलेला आकडा तुम्ही सांगू शकता का? ९९ टक्के लोक ठरले अपयशी Viral Video: ऑप्टिकल इल्युजन असलेला हा फोटो आहे. या फोटोमध्ये दडलेले आकडे शोधण्याचा नेटीझन्स खूप प्रयत्न करत आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनFebruary 20, 2022 15:57 IST
Video: UK च्या विमानतळावर तुफान वादळात एअर इंडियाच्या विमानाचं लँडिंग; भारतीय पायलटचं होतंय कौतुक वादळामुळे अनेक विमाने लँडिंग करू शकली नाहीत, तर अनेक उड्डाणे रद्द करावी लागली होती. पण भारतीय पायलटला हे यश मिळाले. By लोकसत्ता ऑनलाइनFebruary 20, 2022 12:55 IST
अस्वल आपल्या दोन मुलांसह लग्नाच्या मंचावर पोहोचला आणि…; पाहा Viral Video छत्तीसगडमध्ये लग्नाची रिसेप्शन पार्टी सुरू होती. यादरम्यानचा हा या अस्वलाच्या कुटुंबाने आपली उपस्थिती दर्शवली. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: February 19, 2022 15:30 IST
सात मिनिटांसाठी ‘हा’ युट्युबर बनला जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती! एलोन मस्कलाही टाकले मागे Viral: सात मिनिटांतच तो जगातील सर्वात श्रीमंत माणूस बनल्याचा दावा त्याने यूट्यूबवर त्याच्या सबस्क्राइबरसमोर केला. By लोकसत्ता ऑनलाइनFebruary 19, 2022 11:09 IST
Viral Video: रस्त्यावर ड्राईव्ह करत असताना अचानक उडू लागली कार, खोटं वाटत असेल तर तुम्हीच बघा सोशल मीडिया म्हटलं की व्हायरल व्हिडीओचं व्यासपीठ. रोज कोणता ना कोणता व्हिडीओ या ना त्या कारणाने व्हायरल होत असतो. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: February 17, 2022 09:51 IST
Donald Trump: “मला समजले की, भारताने…”; डोनाल्ड ट्रम्प यांचा आणखी एक मोठा दावा, रशियाचा उल्लेख करत म्हणाले…
2 August 2025 Horoscope: ऑगस्टच्या पहिल्याच शनिवारी मनातील इच्छा होईल पूर्ण! ‘या’ राशींना कामात चांगला लाभ, वाचा मेष ते मीनचे राशिभविष्य
‘राधे-राधे’ म्हणणाऱ्या चिमुकलीच्या तोंडावर चिकटपट्टी लावून मुख्याध्यापिकेकडून जबर मारहाण, गुन्हा दाखल
BJP MP Nishikant Dubey: “पटक, पटक के मारेंगे…”, भाजपा खासदार निशिकांत दुबेंचं राज आणि उद्धव ठाकरेंना पुन्हा आव्हान
‘लक्ष्मी निवास’ फेम अभिनेत्रीची ‘या’ हिंदी मालिकेत एन्ट्री! नावाजलेल्या प्रोडक्शनसह करणार काम; म्हणाली, “प्रेक्षकांना सोडून…”
राज्यातील, पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीसंदर्भात सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांना तक्रार अर्ज
“कंपनीत भीतीची संस्कृती कॅन्सरसारखी पसरत आहे”, Meta AI च्या माजी कर्मचाऱ्याचा आरोप; राजीनाम्याचा ईमेल चर्चेत