Page 1257 of ट्रेंडिंग व्हिडीओ News

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये एक कावळा आपल्या घरट्यासाठी हरणाच्या शेपटीचे फर चोरताना दिसत आहे.

सोशल मीडियावर अनेक प्रकारचे ऑप्टिकल इल्युजन फोटो व्हायरल होत असतात. हे फोटो पाहताना संभ्रम निर्माण होतो.

हा व्हिडीओ समोर आल्यानंतर इंटरनेट यूजर्स हैराण झाले आहेत. ज्यांनी हा व्हिडीओ पाहिला आहे, त्यांचा स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसत नाही…

३० लाखांहून अधिक किमतीचे सोने जप्त करण्यात आले आहे.

लोकप्रिय भारतीय गाण्यांवर लिप-सिंक करून आणि नृत्य करून किली पॉल भारतातील एक सोशल मीडिया स्टार बनला.

हा व्हिडीओ Buitengebiden या ट्विटर हँडलवर शेअर करण्यात आला असून हा कुत्रा कॉकर स्पॅनियल जातीचा आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एक मोठा अजगर वासराला गिळण्याचा कसा प्रयत्न करत आहे हे दिसत आहे.

बेरोजगारीपुढे हार न मानता प्रियंका गुप्ता नावाच्या तरुणीने थेट चहाचा स्टॉल टाकण्याचा निर्णय घेतला.

पश्चिम बंगालच्या राणाघाट रेल्वे स्थानकावर ‘एक प्यार का नगमा’ हे सदाबहार गाणे गात असताना राणू मंडलला पहिल्यांदा पाहिले गेले.

व्हिडीओमध्ये, सुरभी नायर नावाची इंडिगो फ्लाइट अटेंडंट प्रवासी आणि इतर क्रू सदस्यांना संबोधित करताना तिचे अश्रू रोखण्याचा प्रयत्न करते.

सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

या उन्हाळ्यात जिथे लोकांना लिंबाची सर्वाधिक गरज असते, तिथे महागाईमुळे सर्वसामान्यांना लिंबू खरेदी करणे कठीण झाले आहे.