scorecardresearch

Page 1302 of ट्रेंडिंग व्हिडीओ News

‘सोन्याचे कासव’ पाहून नेटकरी झाले आश्चर्यचकित; Viral Video पाहल्यावर तुमचाही डोळ्यांवर बसणार नाही विश्वास

एका व्यक्तीच्या तळहातावर तीन कासवासारखे कीटक बसल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. हे कीटक पूर्णपणे ‘सोन्याचे’ बनलेले भासतात.

Viral Video : मुंबई पोलिसांच्या खाकी स्टुडिओकडून आणखी एक गाणे रिलीज; नेटकऱ्यांकडून कौतुकाचा वर्षाव

मुंबई पोलीस बँड ‘खाकी स्टुडिओ’ने सोमवारी त्यांच्या खाकी स्टुडिओ चॅनलवर इजिप्शियन प्रसिद्ध गाणे ‘या मुस्तफा’चे सादरीकरण केले.

Viral Video : लडाखच्या पँगॉन्ग तलावात पर्यटकांनी केलेल्या कृत्यावर नेटकरी संतापले; केली कारवाईची मागणी

एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये ३ व्यक्ती प्राचीन पँगॉन्ग तलावात त्यांची कार चालवताना दिसत आहेत.

‘कच्चा बादाम’ नंतर सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय ‘बाकी नींबू बाद विच पाऊंगा’; लिंबूपाणी विकण्याची ही स्टाइल पाहून हैराण व्हाल

आता लिंबाच्या किमती गगनाला भिडत असतानाच लिंबू सोडा विकणाऱ्या एका व्यक्तीचा एक मजेशीर व्हिडीओ समोर आला आहे.

Viral Video : वेगात आलेली BMW आदळली रस्ता क्राॅस करणाऱ्या महिलेला; पुढे जे झाले ते पाहून तुमच्याही काळजात होईल धस्स

मीडिया रिपोर्ट्सनुसार, मंगळुरू सिटी ट्रॅफिक पोलिस या प्रकरणाचा तपास करत असून बीएमडब्ल्यू कारचा ड्रायव्हर दारूच्या नशेत असल्याचे समजते.

सायकल घेऊन उंच टेकडीवरून मुलीने मारली उडी; हा Viral Video पाहून तुमच्याही काळजात होईल धस्स

या व्हिडीओमध्ये एक मुलगी उंच डोंगरावरून सायकल घेऊन खाली उडी मारताना दिसते. हा व्हिडीओ बघून तुमच्या काळजातही धस्स होईल.