Viral video : श्वानाच्या पिल्लाने सशाची केली भन्नाट नक्कल, मग सशाने पाहा काय केले.. व्हिडिओमध्ये एक श्वानाचे पिल्लू सशाबरोबर खेळत आहे. इतकेच नव्हे तर या पिल्लाने सशाची हुबेहुब नकल देखील केली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनOctober 22, 2022 13:36 IST
Viral: फोटोतील ‘हा’ भयंकर प्राणी आहे साखरेहुन लहान; आताही तुमच्या घरी असू शकतो, ओळखा बरं.. Viral Photo of The Day: एखाद्या हॉरर चित्रपटाच्या पोस्टरवर शोभावा इतका भयंकर फोटो कावालियास्कस यांनी आपल्या कॅमेरात कैद केला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनOctober 22, 2022 13:16 IST
Video: एवढं करून लक्ष्मी आली नाही तर…; दिवाळीच्या सफाईसाठी चौथ्या माळ्यावरून लटकली महिला अन.. Diwali Safai Viral Video: मंडळी व्हिडीओ पाहण्याच्याआधीच एक लक्षात घ्या हा प्रकार तुम्ही चुकूनही प्रत्यक्ष करायला जाऊ नका. By लोकसत्ता ऑनलाइनOctober 22, 2022 10:10 IST
Video: गुरु शिष्याच्या नात्याला काळिमा! विद्यार्थिनींसह असभ्य वर्तनाचा आरोप, शिक्षकाचा व्हिडीओ झाला Viral Molestation Viral Video: गुरु शिष्याचे नाते हे सर्वात पवित्र मानले जाते मात्र अलीकडेच या नात्याला काळिमा फासणारी एक घटना समोर… By लोकसत्ता ऑनलाइनOctober 21, 2022 21:03 IST
Video: ए निली जर्सी वालो..अमिताभ बच्चन यांनी टीम इंडियासाठी साकारलेली सुंदर कविता ऐकलीत का? Amitabh Bachchan Poem For Team India: बिग बी यांच्या भारदस्त आवाजात ही कविता ऐकून तुमच्याही अंगावर शहारा आल्यावाचून राहणार नाही.… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 21, 2022 18:57 IST
Viral : जागतिक अन्नदिनादिवशी गरीब मुलीची बर्गर खाण्याची इच्छा या व्यक्तीने केली पूर्ण! नेटकऱ्यांकडून होतोय कौतुकाचा वर्षाव ‘बर्गर किंग’मध्ये घडलेल्या या घटनेने सर्वांचे मन जिंकले आहे. गरीब मुलीची बर्गर खाण्याची इच्छा पूर्ण करणाऱ्या व्यक्तीचा ‘बर्गर किंग’ टीमकडुन… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 21, 2022 18:07 IST
स्कूल बसमधील विंडो सीटवरुन मुलगा-मुलगीची तुंबळ हाणामारी; दोघांनी लगावली एकमेकांच्या कानशिलात,Video होतोय व्हायरल स्कूल बसमधील विंडो सीटसाठी मुलगा मुलगीच्या हाणामारीचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. By लोकसत्ता ऑनलाइनOctober 21, 2022 17:16 IST
12 Photos Photos: नंदनवन सजलं! काश्मीरमधील पहिल्या हिमवर्षावाचे फोटो पाहिलेत का? गुलमर्गमध्ये गुरुवारी पहिला हिमवर्षाव झाला. (एक्सप्रेस फोटो) By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 21, 2022 17:00 IST
Viral Video : ऊसाने भरलेला ट्रक हत्तींनी रस्त्यात थांबवला अन्…; पुढे काय झाले एकदा पाहाच व्हायरल होणारा हा व्हिडीओ आयएफएस अधिकारी परविन कासवान यांनी ट्विटरवर शेअर केला आहे, या हत्तींनी ट्रक अडवून नेमकं काय केलं… By लोकसत्ता ऑनलाइनOctober 21, 2022 14:44 IST
Video: निवडणुकीचं युद्ध! उमेदवाराची बाजू घेताना महिलेचं सुटलं भान, बांबू हातात घेतला अन सरळ.. Viral Video Today: निवडणुकीच्या रणांगणात हेवेदावे, वाद, हाणामारीचे प्रसंग मागील कित्येक वर्ष आपणही ऐकले असतील. असाच काहीसा प्रकार सध्या सोशल… By लोकसत्ता ऑनलाइनOctober 21, 2022 13:43 IST
लग्नातील पाहुण्यांचे कृत्य पाहून अचानक बंद करावा लागला कारंजा; नेमकं काय घडलं पाहा हा Viral Video लग्नसमारंभातील सजावटीसाठी ठेवलेल्या कारंज्यात आलेल्या पाहुण्यांनी जेवणाच्या प्लेटा धुतल्याचा व्हिडिओ समोर आला आहे… By लोकसत्ता ऑनलाइनOctober 21, 2022 11:51 IST
डेंग्यूच्या रुग्णाच्या शरीरात प्लाझ्मा ऐवजी चढवला मोसंबीचा ज्यूस; रुग्णाच्या मृत्यूनंतर ‘तो’ Video आला चर्चेत Viral Video Today: डेंग्यूच्या रुग्णाच्या शरीरात प्लाझ्मा सांगून मोसंबीचा रस चढवल्याचा वाद सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 21, 2022 10:21 IST
Donald Trump: “मला समजले की, भारताने…”; डोनाल्ड ट्रम्प यांचा आणखी एक मोठा दावा, रशियाचा उल्लेख करत म्हणाले…
2 August 2025 Horoscope: ऑगस्टच्या पहिल्याच शनिवारी मनातील इच्छा होईल पूर्ण! ‘या’ राशींना कामात चांगला लाभ, वाचा मेष ते मीनचे राशिभविष्य
IND vs ENG: “आम्ही गप्प खेळून घरी जाऊ का?”, राहुल पंचांवर संतापला, अंपायरने ‘त्या’ वादाचा राग भारतावर काढल्याने दिलं प्रत्युत्तर; VIDEO
आज २ ऑगस्टला ‘या’ ५ राशींचं नशीब फळफळणार! पैशांची नवीन संधी तर मनातील इच्छा होतील पूर्ण, लोक करतील तुमचं कौतुक…
लग्न न करता १२ वर्षांपासून बॉलीवूड अभिनेत्यासह लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहतेय ‘ही’ मराठमोळी अभिनेत्री, खास पोस्ट शेअर करत म्हणाली…
“सलग २२ तास शूटिंग अन्…”, ‘कमळी’च्या पहिल्या प्रोमोच्या शूटिंगचा अनुभव सांगत विजया बाबर म्हणाली, “मी बसच्या टपावरच…”
“दुसरी ट्रेन मिळेल पण आयुष्य…”, धावत्या ट्रेनमध्ये चढताना तरुणीचा घसरला पाय, तो धावत आला अन् मोठा अनर्थ टळला, थरारक Video Viral
रणबीर कपूरच्या ‘रामायण’मध्ये ‘हा’ प्रसिद्ध अभिनेता साकारतोय लक्ष्मणाची भूमिका, भावना व्यक्त करत म्हणाला; “मोठा सन्मान…”