चिंतनधारा: आपल्या कार्याचे दीप गावागावात उजळा! महाराजांनी श्रीगुरुदेव सेवा मंडळाची घटना गठित होण्यापूर्वी मध्यवर्ती सभेला ११ ऑक्टोबर १९४६ रोजी केलेले मौलिक मार्गदशन अंतर्मुख करणारे आहे. By लोकसत्ता टीमNovember 1, 2023 00:19 IST
चिंतनधारा: गुरुदेव सेवा मंडळाचा संप्रदाय होऊ नये महापुरुषांच्या पश्चात त्यांचे कार्य अपुरे राहून पुढे त्यांचा संप्रदाय होऊन अनेक संस्था नामशेष होताना राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी पाहिले होते. By लोकसत्ता टीमOctober 31, 2023 00:21 IST
चिंतनधारा: फाटलेले जुळवणारा, तोच विद्वान! आपल्या सर्व साध्याभोळय़ा सेवकांत एका विद्वान माणसाने फूट पाडली, त्यावरच त्याचे पोट भरते व प्रतिष्ठाही मिळते. By लोकसत्ता टीमOctober 30, 2023 00:03 IST
चिंतनधारा : महापुरुषांचे अमूर्त स्वप्न अपूर्ण का? विषमतेची मुळे खोल रुजविण्याचे दुष्कर्म अनेक वर्षांपासून कळत-नकळत असंख्य धार्मिक म्हणवणाऱ्यांनी केले आहे. By लोकसत्ता टीमOctober 27, 2023 03:48 IST
चिंतनधारा: आपली प्रार्थना निष्क्रिय ठरू नये! ईश्वराचे काम म्हणजे तरी काय? आम्ही आतापर्यंत अनेक महापुरुषांच्या व अवतारांच्या कथा ऐकत आलो आहोत. By राजेश बोबडेOctober 26, 2023 03:43 IST
चिंतनधारा: आपले शिक्षण जीवनोपयोगी आहे काय? ‘‘खरे शिक्षण तेच, जे मनुष्याला स्वावलंबी बनवेल, सेवाप्रवृत्त करेल. परंतु आज महाविद्यालयातून बाहेर पडणारा विद्यार्थीही यापासून दूर गेला आहे. By लोकसत्ता टीमOctober 25, 2023 05:04 IST
चिंतनधारा : विजयादशमीला नवा इतिहास घडवू या! आपली दिनचर्या सुधारावी लागेल आणि आपल्या मनापासून, घरापासून, मित्रांपासून व गावापासून तयारी सुरू करावी लागेल. By राजेश बोबडेOctober 24, 2023 05:32 IST
चिंतनधारा: भारताच्या नवनिर्माणासाठी ‘समयदानयज्ञ’ समयदानाची संकल्पना मांडताना महाराज म्हणतात : समयदान म्हणजे दिवसाच्या २४ तासांपैकी फक्त एक – एक तास आपल्या बांधवांसाठी देणे. By राजेश बोबडेOctober 23, 2023 00:14 IST
चिंतनधारा: सत्ता की आयु न बडमी.. ‘‘सत्ताधारी पक्ष, जनतेतील अनेक लहानथोर पक्ष यांनी एकाच दिशेने राष्ट्रनिर्मितीच्या कार्यात शक्ती खर्ची घातली तर ते कार्य करू शकणार नाहीत… By राजेश बोबडेOctober 20, 2023 01:08 IST
चिंतनधारा: देवधर्म-कल्पनांची काजळी नको! देश आपत्तीत असता व्यक्तीने शब्दब्रह्माचा घोष करण्याऐवजी देशाची स्थिती सुधारण्याची जबाबदारी पार पाडावी यातच धर्म व देवसेवा आहे.’’ By राजेश बोबडेOctober 19, 2023 00:18 IST
चिंतनधारा: सात्त्विकांचे दुबळेपण हे दुर्जनांना उत्तेजन जग दुर्जनांमुळे नव्हे तर सात्त्विकतेचे पांघरूण घेणाऱ्या लोकांनी आपल्यामध्ये दुबळेपणा वाढविल्यामुळे बिघडले आहे. By लोकसत्ता टीमOctober 18, 2023 00:04 IST
चिंतनधारा: संस्कृती उज्ज्वल व्हावी म्हणून.. भारतीय संस्कृतीतील प्रथा, परंपरा व रूढी यांचाच नीट अर्थ लावून त्यांना शुद्ध व मानवोपयोगी करण्यासाठी, श्रीगुरुदेव सेवा मंडळाचा जन्म झाला… By राजेश बोबडेOctober 17, 2023 00:04 IST
ज्योती चांदेकरांच्या निधनानंतर मालिकेत रिप्लेसमेंट! ‘ठरलं तर मग’मध्ये आल्या नव्या पूर्णा आजी, तुम्ही ओळखलंत का?
“…तर एक ते दीड शतकात हिंदूंचे अस्तित्व नष्ट होईल”, सरन्यायाधीशांवरील हल्ल्याचा उल्लेख करत उच्च न्यायालयाची टिप्पणी
“मी धर्मेंद्र यांच्या भावाला भेटल्यावर ३ दिवसांनी त्यांना गोळ्या घातल्या होत्या”, युवराज सिंगच्या वडिलांचे वक्तव्य
प्रधानमंत्री, महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेतील उपचारांचे पैसे कधी मिळणार? आरोग्यमंत्री म्हणाले…