Hero, Honda चा खेळ खल्लास करण्यासाठी बजाज खेळतेय नवा गेम, देशात आणतेय नवी Pulsar, किंमत… बजाज पल्सर बाईक खरेदी करण्याचा विचार करत आहेत, त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे. By ऑटो न्यूज डेस्कUpdated: April 1, 2024 17:19 IST
पुणे: मुंढव्यात वाहनांना आग; वाहने पेटविल्याचा संशय रस्त्याच्या कडेला लावण्यात आलेल्या मोटार, तसेच टेम्पोला आग लागल्याची घटना मुंढवा भागात मध्यरात्री घडली. By लोकसत्ता टीमApril 1, 2024 09:47 IST
पुणे : विद्यार्थ्यांचे लॅपटॉप चोरणारा डिलिव्हरी बॉय अटकेत; नऊ लॅपटॉप, मोबाइल, दुचाकी जप्त सिंहगड रस्ता, वारजे, एरंडवणे भागात विद्यार्थ्यांच्या सदनिकेतून महागडे लॅपटॉप, मोबाइल संच, स्मार्ट वॉच चोरणाऱ्या एका तरुणास अटक करण्यात आली. By लोकसत्ता टीमMarch 30, 2024 12:49 IST
बाकी कंपन्यांचे धाबे दणाणले, सुझुकी कंपनीची नवी कोरी बाईक भारतात दाखल, किंमत… आता सुझुकी कंपनीची नवी कोरी बाईक भारतात दाखल झाली आहे By ऑटो न्यूज डेस्कUpdated: March 29, 2024 17:50 IST
Activa, Jupiter समोर तगडं आव्हान; ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीसह देशात आली हिरोची नवी स्कूटर, ८० हजारांहून कमी किंमत हिरो मोटोरकाॅर्पने भारतीय बाजारपेठेत मोठा धमाका केला आहे. ८० हजारापेक्षाही कमी किमतीत कंपनीने नवी स्कूटर देशातील बाजारात दाखल केली आहे. By ऑटो न्यूज डेस्कUpdated: March 28, 2024 14:49 IST
‘या’ बाईकने TVS Raider, Pulsar, Apache सह सर्वांचा केला खेळ खल्लास? २९ दिवसात २ लाख ७७ हजाराहून अधिक लोकांनी केली खरेदी Bike Sales: गल्लीपासून दिल्लीपर्यंत प्रत्येक रस्त्यावर ‘या’ बाईकचा रुबाब पाहायला मिळाला. शोरूम्समध्ये खरेदीसाठी होतेय तुफान गर्दी By ऑटो न्यूज डेस्कUpdated: March 24, 2024 18:39 IST
वाशीम : बंद ट्रकचा अंदाज न आल्याने भीषण अपघात…. बापलेक जागीच ठार संभाजीनगर – नागपूर महामार्गावर किन्हीराजा गावाजवळ रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रकला मागून आलेल्या दुचाकीने जोरदार धडक दिल्याने दुचाकी वरील बाप, लेक… By लोकसत्ता टीमMarch 23, 2024 17:28 IST
दुचाकी चोरट्यांची भन्नाट शक्कल, चोरी जळगावात अन विक्री… चोरी केलेल्या दुचाकींची कमी किमतीत विक्री करणार्या टोळीचे जाळे यानिमित्ताने एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या पथकाने उदध्वस्त केले. संशयितांकडून चोरीच्या सहा दुचाकी… By लोकसत्ता टीमMarch 22, 2024 15:51 IST
बजाजची सीएनजी दुचाकी रस्त्यावर कधी येणार? राजीव बजाज यांनीच दिलं उत्तर बजाज ऑटो कंपनीकडून सीएनजीवरील दुचाकी विकसित करण्यात येत आहे. By लोकसत्ता टीमMarch 22, 2024 15:47 IST
कल्याणमधील वालधुनी भागातील वाहन कोंडीने प्रवासी हैराण कल्याण मधील वालधुनी उड्डाण पूल भागात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या रस्ते कामामुळे वाहतूक कोंडी होत असल्याने प्रवासी हैराण आहेत. By लोकसत्ता टीमMarch 22, 2024 14:35 IST
घोडबंदर मार्गावर मदत मागूनही वाहन चालक थांबले नाहीत, अपघातग्रस्त महिलेचा मृत्यू अक्षता थानवी (३६) असे मृत महिलेचे नाव आहे. याप्रकरणी कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. By लोकसत्ता टीमMarch 22, 2024 10:13 IST
बाकी कंपन्यांची उडाली झोप, नवी स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर देशात दाखल; ११० किमी रेंज, बुकींगही सुरु, किंमत फक्त… प्रीमियम स्टोरी तुम्ही जर इलेक्ट्रिक स्कूटर घेण्याचा विचार करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. कारण देशातील बाजारात आणखी एक नवी इलेक्ट्रिक… By ऑटो न्यूज डेस्कUpdated: March 21, 2024 09:57 IST
ऑफिसच्या दिवाळी पार्टीत ‘बन ठन चली बोलो’ गाण्यावर निळ्या साडीत तरुणीने केला जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक
मूनलाईटिंग करणाऱ्या भारतीय तरुणाला न्यू यॉर्कमध्ये अटक, होऊ शकते १५ वर्षांची शिक्षा; अमेरिकन अधिकाऱ्यांनी म्हटले, ‘५० हजार डॉलर्सच्या…’
Bhairav Battalion : भैरव बटालियन्समुळे वाढलं भारतीय लष्कराचं बळ; शत्रूंना धडकी भरवणारी ही बटालियन आहे तरी काय?