scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

Industries Minister Uday Samant
पुणे : वेदांतासाठी महाविकास आघाडी सरकारने प्रयत्न केले नाहीत ; उद्योगमंत्री उदय सामंत यांची टीका

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पुढाकाराने दहा लॉजिस्टिक पार्क आणि नऊ ड्रायपोर्ट सुरू करण्यात येत आहेत .

taxi driver strike
मुंबईतील रिक्षा-टॅक्सी चालकांचा संप मागे; १ ऑक्टोबरपासून होणार भाडेवाढ!

Mumbai Taxi Union : मुंबईतील रिक्षा-टॅक्सी चालक २६ सप्टेंबरपासून संप करणार होते. मात्र, आता संप न करण्याचा निर्णय घेतला आहे.

Uday Samant
राज्यात नऊ जिल्ह्यांमध्ये मल्टी-लॉजिस्टिक पार्क ; उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याकडून माहिती

रत्नागिरी जिल्हा पर्यावरणाच्या दृष्टीने संवेदनशील असून तिथल्या उद्योगधंद्यांच्या विकासाचा प्रश्नही गंभीर आहे.

aaditya thackeray on uday samant
“मी ३२ वर्षांचा तरुण असूनही…”, आदित्य ठाकरेंची वेदान्त प्रकल्पावरून उदय सामंतांवर आगपाखड!

आदित्य ठाकरे म्हणतात, “आता कदाचित सांगतील आदित्य ठाकरे आता निळा शर्ट पुन्हा घालायला लागले म्हणून…!”

uday samant reaction on Vedanta Foxconn
आदित्य ठाकरेंच्या ‘वेदान्ता’वरील आरोपाला उदय सामंतांचे प्रत्युतर; म्हणाले, “स्वत:च कर्माचे खापर…”

वेदात्न आणि फॉक्सकॉन यांच्या भागीदारीतून उभा राहणारा प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारवर टीका केली होती.

‘फॉक्सकॉन’ गेला म्हणून बोंबा ठोकणाऱ्यांकडून यापूर्वी मराठी उद्योजकांची छळवणूक ; उद्योग मंत्री उदय सामंत यांची टीका 

सॅटर्डे क्लबतर्फे डोंबिवलीत सावित्रीबाई फुले नाट्यमंदिरात उद्योजक परिषदेचे आयोजन केले होते.

industries minister uday samant said There was no memorandum of understanding with Vedanta group
वेदांत समूहाबरोबर सामंजस्य करार झालाच नव्हता ,करार झाल्याचे विरोधकांचे आरोप धादांत खोटे ; उदय सामंत

नरेंद्र मोदी यांनी लवकरच महाराष्ट्राला वेदांत प्रकल्पापेक्षा मोठा प्रकल्प देणार असल्याच उदय सामंत यांनी आपल्या भाषणात सांगितले.

uday samant reaction on Vedanta Foxconn
ठाणे : फाॅक्सकाॅन पेक्षा मोठा प्रकल्प महाराष्ट्राला देण्याचे मोदींचे आश्वासन ; उद्योगमंत्री उदय सामंत यांची माहिती

राज्यात एखादा उद्योग आणायचा असेल तर, त्यासाठी उच्च अधिकार समितीची बैठक घेऊन त्यात मान्यता घ्यावी लागते.

uday samant reaction on Vedanta Foxconn
कोट्यवधींचा प्रकल्प गुजरातला गेलाच कसा? उद्योगमंत्री उदय सामंतांनी सांगितली कारणं, म्हणाले…

१ लाख ६६ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक गुजरातकडे वळवल्याच्या मुद्द्यावरुन महाराष्ट्रातील राजकरण तापलं आहे.

uday samant reaction on Vedanta Foxconn
वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्पासंदर्भात उद्योगमंत्री उदय सामंतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “एक कंपनी गेली तरी…”

वेदांता-फॉक्सकॉन कंपनीने महाराष्ट्रात होणारा प्रकल्प गुजरातमध्ये हलवल्यानंतर शिंदे सरकारवर जोरदार टीका होते आहे. दरम्यान, संदर्भात राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी…

uday samant reaction on Vedanta Foxconn
“मी दादागिरीला घाबरत नाही, पण नाना पटोलेंनी…”; जाळून टाकण्याच्या धमकीवर उदय सामंतांची प्रतिक्रिया

एखादी गुंड प्रवृत्तीची व्यक्ती मंत्र्याला जाळून टाकण्याची धमकी देते. मंत्र्यांच्या तंगड्या तोडू असं वक्तव्य करते. मात्र, पोलीस यावर काहीही कारवाई…

संबंधित बातम्या