scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

Page 46 of युक्रेन संघर्ष News

Russia vs Ukraine War analysis by Loksatta Editor Girish Kuber
Video: रशिया – युक्रेन युद्धाचा नेमका अर्थ काय?; गिरीश कुबेर यांनी केलेले विश्लेषण

रशिया विरुद्ध युक्रेन या युद्धाचे जागतिक राजकारणावर आणि अर्थकारणावर नक्की काय परिणाम होतील आणि ते कसे असतील?

Russia Ukraine War, Congress, Shashi Tharoor, PM Narendra Modis,
रशिया दौऱ्यावरुन शशी थरुर यांनी पाकिस्तानच्या पंतप्रधानांना सुनावलं; वाजपेयींचा उल्लेख करत म्हणाले “थोडा जरी…”

इम्रान खान यांच्यात थोडा जरी स्वाभिमान शिल्लक असेल तर…: शशी थरुर यांचे खडे बोल

ukraine Russia War
Ukraine-Russia War: युक्रेनकडून प्रतिकार; रशियाची सहा विमानं आणि एक हेलिकॉप्टर पाडल्याचा दावा

रशिया आणि युक्रेनमधील वाद चर्चेच्या माध्यमातून मिटवण्यासाठी प्रयत्न सुरु असतानाच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी आज युद्धाची घोषणा केली.

What will happen to Indias defense agreements with Russia
विश्लेषण : रशियाबरोबरच्या मैत्रीची परीक्षा : काय होणार संरक्षण करारांचे?

रशियाचे सार्वभौम कर्ज, उच्चपदस्थ नेते आणि कुटुंबीय यांच्यावरील निर्बंधामुळे रशियन सरकारची आंतरराष्ट्रीय व्यापारात कोंडी केली जाणार आहे.

Ukraine War: युक्रेनच्या महिलांना मेसेज करतायत रशियन सैनिक; स्क्रीनशॉर्ट व्हायरल

दशा सिनेलनिकोवा नावाच्या महिलेने सांगितले की, गेल्या काही दिवसांपासून अनेक रशियन सैनिक तिला टिंडरवर मेसेज आणि रिक्वेस्ट पाठवत आहेत.

Pak PM in Russia
Video: रशिया-युक्रेन युद्ध सुरु झाल्यानंतर रशियात दाखल झालेले पाकिस्तानी PM विमानातून उतरल्या उतरल्या म्हणाले…

इम्रान खान हे रशियामध्ये पोहचले तेव्हा रशियाने युक्रेनविरुद्धच्या युद्धाची घोषणा करुन काही तासच उलटले होते.

russian ukraine
Russia-Ukraine War: आमच्या शहरांवर सर्व बाजूने हल्ले होत असल्याच्या युक्रेनच्या दाव्यावर रशियाने दिलं उत्तर, म्हणाले…

रशियाने युद्धाची घोषणा करताच युक्रेन सरकारने देशाची राजधानी असणाऱ्या कीव शहरामधील विमानतळं रिकामं केलं आहे.

World War I: का झाले पहिले महायुद्ध? जाणून घ्या या युद्धातील भारतीय सैन्याची भूमिका

हे युद्ध इतिहासातील सर्वात प्राणघातक संघर्षांपैकी एक मानले जाते, कारण या युद्धात लाखो लोकांनी आपला जीव गमावला.