रशिया आणि युक्रेन युद्धाचे कोणकोणत्या घटकांवर परिणाम होणार? याची चर्चा सुरु असतानाच, हे युद्ध टाळलं जाऊ शकत नाही असं पुतिन म्हणाले आहेत. रशिया आणि युक्रेनची भूमिका, त्यासोबतच युद्धाचा जागतिक परिणाम काय होईल, हे या व्हिडीओमधून जाणून घेऊया.
ब्रिगेडियर हेमंत महाजन यांनी रशिया आणि युक्रेनमधल्या युद्धामागचं नेमकं गणित काय, यावर विश्लेषण केलं आहे.

‘हमास’च्या इस्रायलवरील हल्ल्यामागचे कारण काय? आखातात मोठ्या युद्धाचा भडका उडणार?

रशिया-युक्रेन युद्धात उत्तर कोरियाची उडी? किम जोंग-उन यांच्याकडून व्लादिमीर पुतिन यांना युद्धसामग्रीचा पुरवठा

विश्लेषण: नागोर्नो-कारबाखमधून सव्वा लाख लोकांचे स्थलांतर का? आर्मेनिया आणि अझरबैजान यांच्या युद्धाचा इतिहास काय?

विश्लेषण: रशिया-युक्रेन युद्ध कोणत्या वळणावर आहे? युक्रेनचा प्रतिहल्ला यशस्वी ठरतोय का?