scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

BJP, Udyanraje Bhosale, Russia Ukrain War, Central Government
रशिया-युक्रेन युद्धासंबंधी विचारताच उदयनराजे मोदी सरकारचा उल्लेख करत म्हणाले, “काही गोष्टी सांगाव्या…”

केंद्राने संपूर्ण पणाला लावलं पाहिजे, उदयनराजेंचं आवाहन

India Russia
Russia vs Ukraine War: “भारतासाठी जसा पाकिस्तान, तसा आमच्यासाठी युक्रेन”

“पुतिन यांनी युक्रेनचं विघटन (तुकडे) होत असल्याचं अधोरेखित करत युक्रेनची धोरणं ही तर्कशून्य असल्याचं म्हटलं.”

biden
Ukraine War: रशियाविरोधी भूमिकेसाठी भारताचा अमेरिकेला पाठिंबा आहे का? या प्रश्नावर बायडेन म्हणाले, “आम्ही…”

गुरुवारी रात्रीच पंतप्रधान मोदी आणि रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्यामध्ये फोनवरुन युक्रेन प्रश्नासंदर्भात चर्चा झालीय.

Russia Ukraine War, Ukraine, Russia Ukraine Conflict,
VIDEO: मुलीला सुरक्षित ठिकाणी सोडल्यानंतर मागे लढण्यासाठी थांबलेल्या पित्याला अश्रू अनावर; गळ्यात पडून ढसाढसा रडला

कुटुंबाला सुरक्षित ठिकाणी सोडल्यानंतर रशियन सैन्यासोबत लढण्यासाठी या पित्याला मागे थांबायचं असल्याने त्याला अश्रू आवरत नव्हते

Russia vs Ukraine War: रात्री उशीरा पंतप्रधान मोदींचा पुतिन यांना फोन; फोनवर म्हणाले, “रशियाचे…”

दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्यासंदर्भातील माहिती भारताच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने दिलीय.

युक्रेनने रशियाशी राजनैतिक संबंध तोडले

रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यानंतर आपण त्या देशाशी राजनैतिक संबंध तोडून टाकले असल्याचे युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी म्हटले आहे.

विश्लेषण : रशियाचे आक्रमण कधीपर्यंत चालेल? युक्रेनच्या मदतीला नाटो येणार का?

दुसऱ्या महायुद्धानंतर एखाद्या युरोपिय देशाने दुसऱ्या युरोपिय देशावर सर्वांत मोठा हल्ला असे रशियाच्या युक्रेनवरील आक्रमणाचे वर्णन करावे लागेल.

In Photos Russia launches full scale invasion in Ukraine
24 Photos
मेट्रो स्थानकांत आश्रय, ATM समोरील रांगा, गाड्यांची गर्दी, रस्त्यावर तोफा अन्…; युक्रेन युद्धाची दाहकता दाखवणारे फोटो

अनेक ठिकाणी मालमत्तेचं नुकसान झालं असून सर्वसामान्यांचे हाल होतानाचे चित्र पहायला मिळत आहे.

रशिया-युक्रेन युद्धाचा भारतीयांना जेवतानाही करावा लागणार विचार; ‘हे’ खाद्यपदार्थ होणार महाग

या युद्धाचे भारतावर विविध परिणाम होणार आहेत. त्यापैकीच एक परिणाम म्हणजे खाद्यपदार्थांच्या किमतीत होणारी वाढ

russia vs ukraine army
Russia vs Ukraine War : कोणाकडे किती सैन्य, फायटर जेट्स, पाणबुड्या अन् युद्धनौका?; पाहा थक्क करणारी आकडेवारी

रशियाने शेजराचा देश असणाऱ्या युक्रेनमधील २५ ठिकाणांवर हवाई हल्ले केलेत तर युक्रेननेही त्याला उत्तर दिलंय.

संबंधित बातम्या