scorecardresearch

Vladimir Putin On Russia Ukraine War:
Vladimir Putin : रशिया-युक्रेन युद्ध थांबणार? अमेरिकेच्या युद्धबंदी प्रस्तावावर पुतिन सहमत, पण ठेवली ‘ही’ मोठी अट

Vladimir Putin On Russia Ukraine War: रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची देखील प्रतिक्रिया समोर आली आहे.

US President Donald Trump welcomes Ukraine President Volodymyr Zelenskyy
Ukraine Ready For Ceasefire : युक्रेन ३० दिवसांच्या युद्धविरामासाठी तयार; डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी सफल?

ट्रम्पचे विशेष दूत स्टीव्ह विटकॉफ हे येत्या काही दिवसांत पुतिन यांना थेट प्रस्ताव सादर करण्यासाठी मॉस्कोला जाणार असल्याची अपेक्षा आहे,…

युक्रेनवर हल्ला करण्यासाठी रशियन सैनिक गॅस पाईपलाईनमध्ये कसे शिरले? (फोटो सौजन्य @Reuters)
Russia Ukraine War : युक्रेनवर हल्ला करण्यासाठी रशियाचे सैनिक पाईपलाईनमध्ये?

Russia Kursk Attack : कुर्स्क प्रदेशातील सुदझा येथे एक मोठे गॅस वाहतुकीचे केंद्र आहे. ज्याद्वारे रशियातील नैसर्गिक वायू युरोपमध्ये नेला…

US military support to Ukraine against russia
अमेरिकेच्या मदतीशिवाय युक्रेन किती काळ तग धरणार?

युक्रेनला होणाऱ्या एकूण लष्करी मदतीमध्ये ३० टक्के वाटा एकट्या अमेरिकेचा आहे. ही मदत थांबली, तर त्याचा मोठा फटका बसणार.

Donald Trump on Russia Sanctions
Donald Trump: झेलेन्स्कींच्या बाचाबाचीनंतर डोनाल्ड ट्रम्प आता रशियाकडे वळले; पुतिन यांना दिला जाहीर इशारा

Donald Trump on Russia Sanctions: रशिया-युक्रेनमधील युद्ध थांबविण्यासाठी आता डोनाल्ड ट्रम्प यांनी पुढाकार घेतला असून युद्ध थांबवावे म्हणून रशियाला इशारा…

Ukraine PM Denys Shmyhal On US Donald Trump
PM Denys Shmyhal : ‘स्वसंरक्षणासाठी अमेरिकेशी खनिजांचा सौदा करण्यास आम्ही कधीही तयार’; युक्रेनच्या पंतप्रधानांची ग्वाही

Ukraine : युक्रेनचे पंतप्रधान डेनिस श्मीगल यांनी एक महत्वाचं विधान केलं आहे.

Trump Zelensky
झेलेन्स्की-ट्रम्प वादाचा युक्रेनला मोठा फटका! अमेरिकेने लष्करी मदत थांबवली

US Donald Trump Big Decision : मदतीची अपेक्षा ठेवून अमेरिकेला गेलेल्या युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांना प्रत्यक्षात जाहीर दमदाटीला सामोरे…

european leaders agree to steps to ukraine peace
युद्धसमाप्तीसाठी करारावर सहमती; युक्रेनमध्ये शांततेसाठी युरोपीय शिखर परिषदेत विचारमंथन

व्हाइट हाऊसमध्ये शुक्रवारी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याबरोबर जाहीर खडाजंगी झाल्यानंतर झेलेन्स्की तिथून निघून गेले आणि लंडनला रवाना झाले.

Trump Vance Zelensky showdown america Ukraine war with Russia The Oval Office
ट्रम्प-व्हान्स विरुद्ध झेलेन्स्की… ओव्हल ऑफिसमधील अभूतपूर्व दमदाटीनंतर अमेरिका युक्रेनची साथ सोडणार? प्रीमियम स्टोरी

झेलेन्स्की यांना दमदाटी करणे आणि त्यांना बचावात्मक पवित्रा घ्यायला भाग पाडण्याचे डावपेच पूर्वनियोजित असावे. या प्रकरणी उपाध्यक्ष जे. डी. व्हान्स…

Oksana Markarova |ओक्साना मार्कारोवा
Video: राष्ट्राध्यक्ष एकाकी पडल्याचे लक्षात येताच युक्रेनची महिला अधिकारी धरून बसली डोकं, चेहराही लपवला

Donald Trump: मार्कारोवाची यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्याच्या प्रतिक्रियेवर युजर्स मोठ्या प्रमाणात कमेंट्स करत आहेत. बरेच…

Volodymyr Zelensky responds sharply to a US reporter's question about owning a suit during a press conference.
Zelensky Dress: “तुम्हाला काही अडचण आहे का?” कपड्यांबाबत प्रश्न विचारताच अमेरिकन पत्रकारावर भडकले झेलेन्स्की

Trump Vs Zelensky: शुक्रवारी युक्रेनियन राष्ट्राध्यक्षांनी संपूर्ण काळ्या रंगाचा लष्कर पोशाख परिधान करून व्हाईट हाऊसला भेट दिली. हा पोशाख त्यांनी…

संबंधित बातम्या