Page 19 of उल्हासनगर News

उल्हासनगरातील अन्टेलिया गृहप्रकल्पात उभारण्यात आलेल्या उल्हासनगर पालिकेच्या तात्पुरत्या कोव्हीड रुग्णालयाचे अत्याधुनिक रूग्णालयात रूपांतर करण्यात आले.

हिललाईन पोलीस ठाण्यात आमदार गायकवाड यांनी केलेल्या गोळीबार प्रकरणातील अटक आरोपींची एकूण संख्या पाच झाली आहे.

न्यायालयाच्या बाहेर आमदार गायकवाड यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करणाऱ्या ४० स्त्री, पुरूष भाजप कार्यकर्त्यांविरूद्ध पोलिसांनी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात शनिवारी रात्री गुन्हा…

रविवारी खासदार शिंदे यांचा वाढदिवस आहे. यानिमित्ताने कल्याण लोकसभा हद्दीतील विधानसभा मतदारसंघाप्रमाणे भव्य क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या.

Ulhasnagar Firing : सत्ताधारी आमदारच राजरोसपणे पोलीस ठाण्यात गोळीबार करत असल्यामुळे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी सुप्रिया…

राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी X पोस्ट करत भाजपावर टीका केली आहे. तसंच एकनाथ शिंदे यांच्यावरही टीका केली आहे.

वाढत्या प्रदूषणामुळे दिवाळीच्या काळात फटाके फोडणाऱ्यांसाठी उच्च न्यायालयाने वेळ मर्यादा निश्चित करून दिली होती.

अंबरनाथ, बदलापूर आणि उल्हासनगर या तीन शहरांचा कचरा प्रश्न मार्गी लागण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

उल्हासनगरच्या परिवहन सेवेचे लोकार्पण राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते केले जाण्याची शक्यता आहे.

पालिकेची आर्थिक स्थिती नाजून असल्याची चर्चा होत असताना दुसरीकडे उल्हासनगर महापालिका प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे पालिकेने १५ वर्षांपूर्वी खरेदी केलेले छपाई…

उल्हासनगर शहराच्या राजकारणात प्रभाव पडणारे कलानी कुटुंब ज्या पक्षाच्या पारड्यात आपले वजन टाकतात ते पारडे जड मानले जाते. त्यामुळे त्यांचा…

येत्या नवरात्र, दसरा आणि दिवाळीत तरी रस्त्यांची स्थिती चांगली असावी यासाठी पालिकेला आवाहन करण्यात आले आहे.