scorecardresearch

Donald Trump and Harvard University
Harvard University : ट्रम्प प्रशासनाला धक्का, हार्वर्डमधील विदेशी विद्यार्थ्यांवरील बंदीला स्थगिती देण्याच्या आदेशाला न्यायालयाची मुदतवाढ

आता हार्वर्ड विद्यापीठाला विदेशी विद्यार्थ्यांची नोंदणी करण्यापासून रोखण्याच्या ट्रम्प प्रशासनाच्या निर्णयाला न्यायाधीशांनी ही स्थगिती वाढवण्याचा निर्णय दिला आहे.

donald trump reciprocal tarrif
Donald Trump Tarrif: ट्रम्प यांच्या ‘टॅरिफ’ला स्थगिती, भारतावर काय परिणाम होणार?

Donald Trump Reciprocal Tarrif: डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केलेल्या रेसिप्रोकल टॅरिफवर अमेरिकेतील न्यायालयाने स्थगिती आणल्यानंतर त्याचा भारतावर काय परिणाम होणार?…

Donald Trump On Harvard University
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांचं हार्वर्ड विद्यापीठाबाबत पुन्हा भाष्य; म्हणाले, “विदेशी विद्यार्थ्यांची संख्या…”

गेल्या काही दिवसांपासून हार्वर्ड विद्यापीठ प्रशासन आणि ट्रम्प प्रशासन हे आमने-सामने आल्याचं पाहायला मिळत आहे.

donald trump tarrif decision
Donald Trump Tarrif War: डोनाल्ड ट्रम्प यांचं ‘टॅरिफ वॉर’ स्थगित; अमेरिकन कोर्टानं फटकारलं, निर्णय ठरवला घटनाविरोधी!

Liberation Day Tarrif: डोनाल्ड ट्रम्प यांनी जगभरातल्या देशांवर टॅरिफ लागू करण्याच्या घेतलेल्या निर्णयाला न्यायालयाने तात्काळ स्थगिती दिली आहे.

Donald Trump and Elon Musk
Elon Musk : इलॉन मस्क यांच्या विशेष सरकारी नोकरीची मुदत संपुष्टात; डोनाल्ड ट्रम्प यांचे मानले आभार

इलॉन मस्क हे डोनाल्ड ट्रम्प यांचे जवळचे विश्वासू मानले जातात. मात्र, आता मस्क यांनी आपण ट्रम्प प्रशासन सोडत असल्याचं स्पष्ट…

Donald Trump
Donald Trump : “…नाहीतर कॅनडाला अमेरिकेचे ५१ वे राज्य बनवा”, ‘गोल्डन डोम’वरून डोनाल्ड ट्रम्प यांचे कॅनडाला आव्हान

डोनाल्ड ट्रम्प यांच्या या योजनेत सहभागी होण्यास कॅनडानेही सकारात्मकता दर्शवली होती. याकरता प्राथमिक स्तरावर चर्चा सुरू असल्याची माहिती कॅनडाचे पंतप्रधान…

Donald Trump Russia Ukraine War
Donald Trump : ‘पुतिन यांना संपूर्ण युक्रेन हवंय, पण असं केल्यास…’, डोनाल्ड ट्रम्प रशियावर भडकले; दिला ‘हा’ सूचक इशारा

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रतिक्रिया दिली असून ते रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यावर चांगलेच भडकल्याचं पाहायला मिळालं आहे.

India Pakistan Tension US DIA Worldwide Threat Assessment Report
India Pakistan Tension : ‘पाकिस्तान भारताकडे अस्तित्वाचा धोका म्हणून पाहतो’, अमेरिकन गुप्तचर विभागाच्या अहवालात धक्कादायक खुलासा

अमेरिकेच्या संरक्षण गुप्तचर संस्थेने रविवारी जागतिक धोका मूल्यांकन हा अहवाल प्रसिद्ध केला.

US President Donald Trump On Harvard University
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांचं हार्वर्ड विद्यापीठाबाबत पुन्हा मोठं भाष्य; म्हणाले, “अन्यथा कोणतंही अनुदान…”

डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा हार्वर्ड विद्यापीठावर टीका करत सूचक इशारा दिला आहे.

Harvard University
Harvard University : डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का, हार्वर्ड विद्यापीठात विदेशी विद्यार्थ्यांना प्रवेश न देण्याच्या निर्णयाला न्यायालयाची स्थगिती

हार्वर्ड विद्यापीठात विदेशी विद्यार्थ्यांना प्रवेश न देण्याच्या निर्णयाला न्यायालयाने तात्पुरती स्थगिती दिली असल्याची माहिती समोर आली आहे.

Harvard University Donald Trump
Harvard University : हार्वर्ड विद्यापीठाचा ट्रम्प प्रशासनाला दणका, विदेशी विद्यार्थ्यांच्या प्रवेश बंदीच्या निर्णयाविरोधात दाखल केला खटला

हार्वर्ड विद्यापीठाने राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना थेट आव्हान दिलं आहे. हार्वर्ड विद्यापीठ प्रशासनाने ट्रम्प प्रशासनाच्या विरोधात खटला दाखल केला असल्याची…

Harvard University News Updates
Harvard University : हार्वर्डमधील भारतीय व विदेशी विद्यार्थ्यांसाठी ६ अटींच्या पूर्ततेसाठी ७२ तासांची मुदत; अन्यथा अमेरिका सोडावी लागणार

Harvard University : हार्वर्डमधील भारतीय व विदेशी विद्यार्थ्यांसाठी ६ अटींच्या पूर्ततेसाठी ७२ तासांची मुदत देण्यात आली आहे.

संबंधित बातम्या