महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या उन्हाळी सत्र २०२३ च्या पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या लेखी परीक्षांना राज्यातील ३३ केंद्रांवर सुरुवात झाली आहे.
अनेक विद्यार्थ्यांकडून अद्यापही कागदपत्रांची पुर्तता झालेली नसल्याने अर्ज करण्यासाठी थोड्या दिवसांची मुदत देण्यात यावी अशी मागणी विद्यार्थ्यांकडून केली जात आहे.