scorecardresearch

Indian Rupee US Dollar comparison
सलग सात दिवसांत रुपया १६० पैशांनी बलशाली; डॉलरच्या तुलनेत कमाईची मालिका कायम 

जागतिक स्तरावर खनिज तेलाच्या स्थिरावलेल्या किमती आणि डॉलरमधील निरंतर कमकुवतपणा यामुळेही चलन बाजारातील भावनांना बळकटी मिळाली.

Rupee , performance , loksatta news,
रुपयाची दोन वर्षातील सर्वोत्तम कामगिरी

डॉलरच्या तुलनेत रुपयासाठी सर्वाधिक बळकटी मिळवून देणारा विद्यमान आठवडा हा त्याच्या मूल्यात एक टक्क्यांहून अधिक अशी दोन वर्षात सर्वोत्तम कामगिरी…

Donald Trump
ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉरचा भारतावर किती परिणाम होईल? SBI ने अहवालात काय म्हटलंय?

Donald Trump Tariff War : “भारत अमेरिकेवर १०० टक्के आयात शुल्क (टॅरिफ) लादतो. ही चुकीची बाब आहे.” असं डोनाल्ड ट्रम्प…

50 lakhs dollar foreign scholarship
५० लाख अमेरिकन डॉलरची परदेशी शिष्यवृत्ती मिळवून देणाऱ्या राजू केंद्रे यांना ब्रिटिश कॉन्सिलचा पुरस्कार जाहीर

राजू केंद्रे हे ‘स्कूल ऑफ ओरिएंटल अँड आफ्रिकन स्टडीज (एसओएएस) युनिव्हर्सिटी ऑफ लंडन’चे माजी विद्यार्थी आहेत.

India forex reserves news in marathi
परकीय चलन गंगाजळीत तिसरी साप्ताहिक वाढ, ७.६ अब्ज डॉलरने वाढून ६३८.२६ अब्ज डॉलरवर

शुक्रवारी अमेरिकी चलन डॉलरमधील घसरणीमुळे रुपयाचे मूल्य सुधारले आणि डॉलरच्या तुलनेत ते १२ पैशांनी वाढून ८६.८१ वर स्थिरावले.

Rupee rises by 66 paise
रुपया ६६ पैशांनी वधारला; दोन वर्षांतील सर्वोत्तम मुसंडीमागे कारण काय?

सोमवारच्या सत्राच्या पूर्वार्धात देखील रुपया ४५ पैशांनी घसरून प्रति डॉलर ८८ च्या जवळ पोहोचला होता.

Rupee fells all Time low Against Dollar
रूपयाची गटांगळी; डॉलरमागे ८७.४६ चा नवीन नीचांक

जागतिक व्यापार युद्धाच्या चिंतेमुळे अमेरिका आणि प्रत्युत्तरादाखल चीनकडून लादल्या जाणाऱ्या शुल्काच्या परिणामांबाबत सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे.

rupee crosses 87 against dollar news in marathi
रुपया डॉलरमागे ८७ पार; सोने ८५ हजारांपुढे!, रुपयाच्या आणखी घसरणीची शक्यता

ट्रम्प यांच्या निर्णयामुळे अमेरिकी डॉलर आणखी भक्कम झाला असून, जागतिक भांडवली बाजारात पडझडीचे पडसाद उमटले

संबंधित बातम्या