scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

S. Jaishankar On America Pakistan Relations :
S. Jaishankar : अमेरिका-पाकिस्तान संबंधांवर परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांची टीका; म्हणाले, ‘दोन्ही देशांचा इतिहास…’

भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी शनिवारी एका कार्यक्रमात बोलताना प्रतिक्रिया देत पाकिस्तान आणि अमेरिका यांच्यातील संबंधांवर टीका केली आहे.

Donald Trump US immigration
Donald Trump : ट्रम्प यांच्या धोरणांमुळे अमेरिकेतील स्थलांतरितांच्या संख्येत घट; अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होणार? तज्ज्ञांनी व्यक्त केली ‘ही’ भिती

डोनाल्ड ट्रम्प यांच्या कठोर इमिग्रेशन धोरणांमुळे अमेरिकेतील स्थलांतरितांच्या संख्येत मोठी घट झाल्याची माहिती समोर आली आहे.

Donald Trump
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांचा आणखी एक मोठा निर्णय; मेल-इन मतपत्रिका बंद करणार

Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेचे दुसऱ्यांदा सूत्रे हाती घेतल्यापासून ते आजपर्यंत अनेक मोठ्या निर्णयांचा धडाका लावला आहे.

Volodymyr Zelenskyy On Vladimir Putin
Zelenskyy On Putin : “डोनाल्ड ट्रम्प यांच्यामध्ये रशियाला शांततेसाठी भाग पाडण्याची ताकद”, पुतिन-ट्रम्प भेटीनंतर झेलेन्स्कींचं मोठं विधान

Zelenskyy On Putin : पुतिन-ट्रम्प यांच्या भेटीनंतर आता युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांनी एक मोठं विधान केलं आहे.

Donald Trump-Vladimir Putin Meet
Donald Trump : व्लादिमीर पुतिन यांच्या भेटीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांचं पहिल्यांदाच मोठं विधान; म्हणाले, “रशियाबाबत…”

Donald Trump : व्लादिमीर पुतिन यांच्या भेटीनंतर काही दिवसांनी डोनाल्ड ट्रम्प यांनी एक मोठं विधान केलं आहे.

Donald Trumps big announcement Washington DC police
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी घोषणा, वॉशिंग्टन डीसी पोलिसांचा ताबा घेतला; आता शेकडो नॅशनल गार्ड तैनात करणार

डोनाल्ड ट्रम्प यांनी वॉशिंग्टन डीसी पोलिसांचा ताबा घेण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे आता या ठिकाणी शेकडो नॅशनल गार्ड तैनात करण्यात…

Trumps import tariff on Indian jewellery raises job loss fears in gem industry concern among artisans and exporters
अमेरिकेने भारतावर ५० टक्के कर लादले, सोन्याच्या दरावर ‘हा’ परिणाम; सराफा व्यावसायिक म्हणतात… फ्रीमियम स्टोरी

करामुळे सोन्याच्या दरासह भारतातील सराफा क्षेत्रावर होणाऱ्या परिणामाबाबत ऑल इंडिया जेम ॲण्ड ज्वेलरी डोमेस्टिक कौन्सिल (जीजेसी)ने महत्वाचे भाष्य केले आहे.

Rahul Gandhi On Donald Trump
Rahul Gandhi : “हे आर्थिक ब्लॅकमेलिंग”, अमेरिकेने भारतावर अतिरिक्त टॅरिफ लादल्यानंतर राहुल गांधींचं मोठं विधान

डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर अतिरिक्त टॅरिफ लादल्यानंतर राहुल गांधी यांनी प्रतिक्रिया देत मोठं विधान केलं आहे.

Pakistan oil reserves, US investment in Pakistan oil, Donald Trump
पाकिस्तानकडे खनिजतेल साठा अत्यल्प? भारतावर दबाव आणण्यासाठीच ट्रम्प यांची थाप? प्रीमियम स्टोरी

पाकिस्तानकडे ३० कोटी बॅरल इतका तेलसाठा असून, तो जगाच्या तुलनेत ०.०२ टक्के इतकाही नाही. या क्षमतेनुसार पाकिस्तानचा क्रमांक जगात पन्नासावा…

pharma and energy sectors exempt from trumps 25 percent import tax India US trade Global Trade Research Initiative analysis
भारताच्या निर्यातीवर परिणाम

अमेरिकेने भारतावर २५ टक्के आयात शुल्क लागू करण्याचा निर्णय घेतला असून त्यामुळे अमेरिकेला होणाऱ्या निर्यातीवर गंभीर परिणाम होऊ शकतो, असे…

संबंधित बातम्या

ताज्या बातम्या