‘लोकरंग’ पुरवणीतील (१७ ऑगस्ट) गिरीश कुबेर यांच्या ‘अन्यथा… स्नेहचित्रे’ या सदरातील ‘अभ्यासू अपरिहार्य’ हा पृथ्वीराज चव्हाण यांच्यावरील लेखावरील निवडक प्रतिक्रिया…
वाचकांना बौद्धिक-वैचारिक स्तरावर श्रीमंत करणारा मजकूर सातत्याने देणाऱ्या ‘लोकसत्ता’च्या संपादकीय पानांत तसेच पुरवण्यांतून नव्या वर्षात सर्जक आणि सजग सदरांची भेट…