पाहाः आलिया-वरूणच्या हम्पटी शर्मा की दुल्हनियाचा पोस्टर बॉलीवूड कलाकार आलिया भट आणि वरूण धवनने त्यांच्या आगामी रोमॅण्टिक कॉमेडी ‘हंम्प्टी शर्मा की दुल्हनिया’चा पोस्टर प्रदर्शित केला आहे. By adminMay 26, 2014 03:08 IST
बॉलीवूडची नवी हॉटी जोडीः वरूण धवन आणि श्रद्धा कपूर बॉलीवूडला २०१४ साली आता एक नवी हॉट जोडी मिळणार आहे. By adminMay 6, 2014 02:08 IST
‘मिशन सपने’साठी सलमान खान झाला केशकर्तनकार, तर करण जोहर फोटोग्राफर सलमान खान, करण जोहर, रणबीर कपूर आणि हरभजन सिंगसारखे अनेक सेलिब्रिटी एक दिवसासाठी सामान्य माणसाचे जिणे जगताना दृष्टीस पडणार आहेत. By adminApril 16, 2014 07:21 IST
युवराज सिंगच्या समर्थनार्थ बॉलिवूड सरसावले बॉलिवूड महानायक अमिताभ बच्चन, वरुण धवन आणि चित्रपटसृष्टीतील अन्य काही जणांनी भारतीय फलंदाज युवराज सिंगला टि्वटरच्या माध्यमातून समर्थन दर्शविले आहे. By adminApril 7, 2014 06:45 IST
वरुण, नरगिस, इलियाना यांच्या महागडया गाड्या जप्त बॉलीवूड स्टार्स वरूण धवन, इलियाना डिक्रुझ आणि नरगीस फक्री यांना इंदौर येथे लाजिरवाण्या परिस्थितीला सामोरे जावे लागले होते. By adminMarch 28, 2014 11:35 IST
प्रेक्षकांच्या मनोरंजनाला प्राधान्य – वरुण धवन पैसा आणि प्रसिध्दीपेक्षा प्रेक्षकांकडून मिळणारी दाद ही आपल्यासाठी लाख मोलाची असल्याचे बॉलिवूड अभिनेता वरुण धवनचे मानणे आहे. By adminMarch 24, 2014 12:55 IST
मै तेरी ‘हिरो’ चित्रिकरणादरम्यान वरूणला इलियानाने संभाव्य अपघातापासून वाचवले वडिलांचे बॅनर आणि चॉकलेटी चेहरा याच्या जोरावर हिरो म्हणून बॉलिवूडमध्ये पाय रोवू पाहणाऱ्या वरूण धवनला त्याच्याच सेटवर त्याच्या नायिकेने वास्तवातली… By adminMarch 5, 2014 07:38 IST
पाहाः वरूण, इलियाना आणि ‘बेशरमी की हाइट’ बॉलीवूडचा नवा रॉकस्टार वरूण धवन आणि इलियाना डिक्रुझ यांच्या मै तेरा हिरो चित्रपटातील बेशरमी की हाइट गाणे प्रदर्शित झाले आहे. By adminFebruary 21, 2014 04:52 IST
‘मै तेरा हिरो’च्या ट्रेलरला २० लाखांवर हिट्स नव्या युगाचा गोविंदा म्हणजेच वरुण धवनला चाहत्यांची पसंती मिळत आहे, असे वाटते. By adminJanuary 31, 2014 12:52 IST
पाहा वरुण धवनच्या ‘मैं तेरा हिरो’ चित्रपटाचा ट्रेलर वरुण धवनच्या रुपाने बॉलिवूडला नव्या युगाचा गोविंदा मिळाल्यासारखे दिसते. वडील डेव्हिड धवन यांच्या ‘मैं तेरा हिरो’ चित्रपटात दिसणाऱ्या वरुणला पाहिल्यावर… By adminJanuary 23, 2014 07:46 IST
‘मै तेरा हिरो’ मध्ये वरूण धवनसोबत नर्गिस फाक्री काम करणार इम्तियाज अलीच्या रॉकस्टारसधून रनबीर कपूरसोबत हिंदी चित्रपटसृष्टीत आपली ओळख निर्माण करणारी नर्गिस फाक्री ब-याच कालावधीनंतर डेविड धवन दिग्दर्शित व वरूण… May 17, 2013 05:43 IST
प्रिया मराठेचा कॅन्सरमुळे मृत्यू; कॅन्सरपासून बचावासाठी डॉक्टर सांगतात, फक्त ‘ही’ घरगुती पेये आजपासून प्या, धोका होईल कमी
शनीदेव चांदीच्या पावलांनी चालले; पुढील २ वर्ष ‘या’ एका राशीला मिळणार अफाट पैसा? नशिबात येणार धन, पदोन्नती आणि आलिशान जीवन!
डॉ.श्रीराम नेने रोज सकाळी एक तास करतात हे महत्त्वाचे काम! दिवस सुरू करण्यापूर्वी अनेक लोक विसरतात; वाचा, तज्ज्ञ काय सांगतात
तब्बल ५०० वर्षांनंतर निर्माण होणार शक्तिशाली योग; ‘या’ ३ राशी कमावणार भरपूर पैसा, करिअर वाढीसह प्रचंड संपत्ती मिळणार
9 बाप्पाचं दर्शन, एकत्र जेवण अन्…; मुख्यमंत्री पोहोचले नाना पाटेकरांच्या घरी, कुठे आहे नानांचं फार्महाऊस? पाहा फोटो…
9 १२ वर्षांनी आला महायोग! ‘या’ राशी होणार गडगंज श्रीमंत? ऑक्टोबरमध्ये बदलणार गुरुची चाल, दारी येईल लक्ष्मी, सुख-समृद्धीचा होणार वर्षाव!
“शिंदेंचे खासदार मराठी माणसाला मुंबईत येऊ नका म्हणतायत”, राऊतांचा संताप; मराठा आंदोलनावरील ‘त्या’ पत्रावर आक्षेप