विरारच्या अर्नाळा येथील धक्कादायक प्रकार, लॉज मध्ये १७ दिवस डांबून अल्पवयीन मुलीवर बलात्कार एका अल्पवयीन मुलीला विरारच्या अर्नाळा येथील लॉज मध्ये तब्बल १७ दिवस डांबून तिच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनNovember 18, 2022 19:09 IST
डोंबिवली: तळ कोपर ते अप्पर कोपर रेल्वे स्थानका दरम्यान करण्यात येणार पादचारी पुलाची उभारणी जुना पादचारी पूल जुना आणि अरुंद आहे. या पुलाची नियमित देखभाल करुन त्याचा वापर आतापर्यंत केला जात होता. आता वाढत्या… By लोकसत्ता टीमUpdated: November 16, 2022 12:17 IST
वसई-विरारमध्ये जनावरांसाठी दफनभूमी नाही; कचराभूमीत मृत प्राण्यांचे दफन पालिकेने भटकी श्वाने आणि इतर जनावरांसाठी कोंडवाडे तयार करम्ण्याचा प्रस्ताव काही वर्षांपूर्वी मंजूर केला होता. By लोकसत्ता टीमNovember 12, 2022 04:08 IST
वसई-विरार आगीच्या मुखावर; दहा महिन्यांत आगीच्या ५०१ घटना, जानेवारी ते ऑक्टोबर २०२२ या कालावधीत शहरात आगीच्या ५०१ घटना घडल्या आहेत. By कल्पेश भोईरNovember 12, 2022 04:05 IST
‘सायलेन्सर’च्या कडकडाटाने कानठळ्या; वसई-विरार शहरात कर्णकर्कश आवाजाचा नागरिकांना त्रास कर्णकर्कश आवाजाचे सायलेन्सर आणि हॉर्न बसवून दुचाकी दामटवणाऱ्यांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. By लोकसत्ता टीमNovember 12, 2022 03:49 IST
उसगाव धरणाच्या जलवाहिन्या बदलणार ; शासनाकडे निधीसाठी वसई-विरार महापालिकेचा नव्याने प्रस्ताव वसई-विरार महानगरपालिकेकडून उसगाव पाणीपुरवठा प्रकल्पातून शहराला प्रतिदिन २० दशलक्षलिटर पाण्याचा पुरवठा केला जातो. By लोकसत्ता टीमNovember 4, 2022 05:43 IST
वसईत तरुणांच्या व्यसनमुक्तीसाठी पोलिसांचा पुढाकार ; नशामुक्ती शाळेत एका वर्षांत ४ हजार तरुणांचे समुपदेशन शहरातील विविध गुन्ह्यांचा अभ्यास करताना बहुतांश आरोपी हे अमली पदार्थाचे सेवन करत असलेले आढळून आले आहेत. By लोकसत्ता टीमNovember 2, 2022 03:59 IST
वर्षभरात वैतरणा जेट्टीची नासधूस ; बांधकामात पायऱ्या आणि टप्प्यांचा अभाव; अपघाताचा धोका वर्षभरापूर्वी तयार करण्यात आलेल्या वैतरणा जेट्टीची नासधूस होत असल्याचा प्रकार समोर आला आहे. By लोकसत्ता टीमNovember 2, 2022 03:51 IST
उपचारात अर्भकाचा हात गमावला ; डॉक्टरांवर बेफिकिरीचा पालकांकडून आरोप डॉक्टरांच्या बेफिकिरीमुळे ही घटना घडली असून संबंधित डॉक्टरांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी बाळाच्या पालकांनी केली आहे. By लोकसत्ता टीमNovember 2, 2022 03:34 IST
शहराला हरितगृह वायूंचा धोका ; वसई, विरार शहरात घनकचऱ्याचे नवे संकट; तापमानात वाढ सध्या जागतिक तापमान वाढीचा फटका संपूर्ण जगाला भेडसावत असताना वसई विरार शहरालासुद्धा त्याचे परिणाम भोगावे लागत आहेत. By लोकसत्ता टीमNovember 1, 2022 04:26 IST
शहरबात : घरांअभावी रहिवासी दारोदारी पुनर्विकास प्रकल्पासाठी लागणाऱ्या नियमांची माहिती ग्राहकांना नसल्याने त्यांची मोठी फसवणूक केली जात आहे. By प्रसेनजीत इंगळेNovember 1, 2022 04:23 IST
समुद्र किनाऱ्यावरील पर्यटकांच्या हुल्लडबाजीला चाप ; पोलिसांकडून कारवाईला सुरुवात भुईगाव समुद्रकिनारी समुद्रात अडकून पडलेल्या गाडी मालकाच्या विरोधात वसई पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. By लोकसत्ता टीमNovember 1, 2022 04:20 IST
Female Spy Israel Iran Conflict : मोसादच्या ‘मोहतरमा’ने इराणच्या नऊ तज्ज्ञांना कसं संपवलं? हनी ट्रॅपची पद्धत वापरुन कुठे गायब झाली कॅथरिन पेरेझ?
9 हर हर महादेव! प्राजक्ता माळीची केदारनाथ यात्रा; सोबतीला होती ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री, फोटो शेअर करत म्हणाली…
“वॉशिंग्टनपेक्षा ओडिशाची भेट जास्त महत्त्वाची सांगत मी डोनाल्ड ट्रम्प यांचं निमंत्रण नाकारलं”, पंतप्रधान नरेंद्र मोदी फ्रीमियम स्टोरी
‘रात्री बँक उघडून सेवा’,‘पीडीसीसी’ची बारामतीतील शाखा उशिरापर्यंत सुरू असल्याबद्दल शरद पवार यांची टीका