scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

bangladesh name remove from government documents
अखेर ‘बांगलादेश’ नाव शासकीय कामकाजातून वगळले; मीरा-भाईंदर महापालिकेचा निर्णय

भाईंदर पश्चिम येथे असलेल्या उत्तन गावातील गावात चक्क एका परिसराला ‘बांगलादेश’ असे नाव देण्यात आले होते.

mbmt bus stop
बांग्लादेश नावाचा फलक मनसेने काढून टाकला, लोकसत्तेच्या बातमी नंतर उसळला जनक्षोभ

भाईंदरच्या उत्तन येथील वसाहतीला “बांगलादेश” नाव देण्यात आल्याचे वृत्त शनिवारी ‘लोकसत्ताने’ प्रसिद्ध करतात समाजातील सर्व स्तरातून जनक्षोभ उसळला आहे.

razing mangroves in vasai
वसईमधील कांदळवने धोक्यात; कत्तल करणाऱ्यांविरोधात कारवाईसाठी लवकरच पाहणी

वसई-विरारमध्ये विविध ठिकाणच्या खाडीकिनारी मोठय़ा प्रमाणात कांदळवन क्षेत्र आहे; परंतु हळूहळू हे क्षेत्र विविध कारणांमुळे कमी होऊ लागले आहे.

Vasai Fort
इन्स्टाग्राम रील बनवण्याच्या नादात तरुणाने वसई किल्ल्यातील चर्चमध्येच लावली आग, शिलालेखाजवळ गेला अन्…

वसई किल्ल्यातील ५०० वर्ष जुन्या चर्चमध्ये एका तरुणाने इन्स्टाग्राम रील बनविण्यासाठी आग लावल्याची घटना समोर आली आहे.

fire in naigaon
नायगाव पूर्वेच्या भागात खाद्यपदार्थ दुकानाला आग, आगीत सिलेंडरचा स्फोट

नायगाव पूर्वेच्या भागात रेल्वे स्थानकालगत फेरीवाल्यांकडून लावलेल्या खाद्यपदार्थाच्या दुकानाला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे.

sub inspector demanded bribe
जामीन देण्यासाठी मागितली १ लाखाची लाच, तुळींजच्या पोलीस उपनिरीक्षकावर गुन्हा दाखल

एका आरोपीला जामीन मिळवून देण्यासाठी १ लाखांची लाच मागणाऱ्या तुळींज पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षकावर पुन्हा दाखल करण्यात आला आहे.

accident in nalasopara
नालासोपाऱ्यात टँकरचा ‘ब्रेक फेल’, टँकर थेट शिरला कार्यालयात

संतोष भुवन वरून पाण्याचा एक टँकर नालासोपाराच्या दिशेने येत होता. मात्र अचानक या टँकरचे ब्रेक फेल झाले आणि चालकाचे नियंत्रण…

संबंधित बातम्या

ताज्या बातम्या