धोकादायक इमारतींत भीतीची छाया; वसई विरार शहरातील अनेक इमारती अनधिकृत , जीर्ण तरीही नागरिकांचे वास्तव् विरार रमाबाई अपार्टमेंट ही धोकादायक इमारती कोसळून १७ जणांचा बळी गेल्यानंतर शहरातील अन्य धोकादायत इमारतींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. By कल्पेश भोईरAugust 29, 2025 11:59 IST
Vasai Virar Building Collapse : विरारमध्ये इमारत कोसळून १७ मृत्युमुखी, ३६ तासांच्या बचावकार्यानंतर २६ जणांची सुटका मंगळवारी, २६ ऑगस्टला रात्री पावणेबाराच्या सुमारास नारिंगी येथील विजयनगर परिसरातील रमाबाई अपार्टमेंट कोसळली. ढिगाऱ्यात अनेक कुटुंबे गाडली गेली होती. By लोकसत्ता टीमAugust 29, 2025 03:46 IST
अल्पसंख्य सदस्यांना इतरांचा जीव धोक्यात घालण्याचा अधिकार नाही; वसईतील चार धोकादायक इमारतीतील सदस्यांना घरे रिकामी करण्याचे आदेश धोकादायक स्थितीतील इमारती रिकाम्या करण्यास नकार देणाऱ्या आणि पुनर्विकासात अडथळा आणणाऱ्या वसई पश्चिम येथील चार इमारतीतील अल्पसंख्य सदस्यांना घरे रिकामी… By लोकसत्ता टीमUpdated: August 28, 2025 13:34 IST
Virar Building Collapse Deaths: विरार इमारत दुर्घटना प्रकरण, मृतांची संख्या १५ वर; अजूनही बचाव कार्य सुरूच या बचाव कार्यात आतापर्यंत एकूण २४ जणांना इमारतीच्या कोसळलेल्या ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आले आहे. By लोकसत्ता टीमUpdated: August 28, 2025 08:30 IST
Vasai Virar Building Collapse: विरार इमारत दुर्घटना प्रकरण: आतापर्यंत दुर्घटनेत ९ जण जखमी तर दोन जणांचा मृत्यू विरार पूर्वेच्या विजयनगर येथे चार मजली रमाबाई अपार्टमेंट अनधिकृत इमारत आहे . ही २०१३ बांधण्यात आली होती. By लोकसत्ता टीमUpdated: August 27, 2025 13:07 IST
वसईतील गणेशोत्सवात ‘लेझर लाईट’वर बंदी; पोलिसांचे निर्देश वसई विरार शहरात ही मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा केला जातो. विविध ठिकाणी सार्वजनिक गणपतींची स्थापना केली जाते. By लोकसत्ता टीमUpdated: August 27, 2025 11:19 IST
प्रेयसीला इन्स्टाग्रामवर मेसेज पाठवले; प्रियकराने केलेल्या मारहाणीत तरुणाचा मृत्यू… इन्स्टाग्राम मेसेजवरून वाद, प्रियकराच्या मारहाणीत वसईतील तरुणाचा मृत्यू. By लोकसत्ता टीमAugust 26, 2025 19:26 IST
शहरबात: उद्याने देखभालीची उदासीनता शहरातील उद्याने ही शहर सौंदर्य व नागरी आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची मानली जातात. मात्र त्या उद्यानांची देखभाल करण्याऐवजी त्यांकडे दुर्लक्ष… By कल्पेश भोईरAugust 26, 2025 12:16 IST
Ganeshotsav 2025: गणेशोत्सवात वाद्य कारागिरांचा ‘वाद्यांना’ नवीन साज एकीकडे गणेशोत्सवाचा उत्साह शिगेला पोहचला असताना दुसरीकडे वसईतील वाद्य कारागिर वाद्यांना नवीन साज चढविण्यात मग्न झाले आहेत. By प्रज्ञा मेस्त्रीUpdated: August 26, 2025 14:05 IST
पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी महापालिका सज्ज ! वसई विरार शहरात यंदाचा गणेशोत्सव पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा व्हावा यासाठी महापालिका सज्ज झाली आहे. By कल्पेश भोईरAugust 26, 2025 08:40 IST
वसई गणेशोत्सवानिमित्त बाजारात खरेदीचा उत्साह.. खरेदीदारांची लगबग… गणेशोत्सवाच्या खरेदीमुळे वसईच्या रस्त्यांवर वाहतूक कोंडी, तरीही खरेदीदारांचा उत्साह कायम. By लोकसत्ता टीमAugust 24, 2025 18:34 IST
वसईत रात्री उशिरापर्यंत बार सुरूच… आमदार स्नेहा दुबे-पंडित यांनी टाकला छापा ! वसईतील ‘विंग्स ऑन फायर’ बारमध्ये रात्री उशिरापर्यंत सुरू असलेला धांगडधिंगाणा आमदार दुबे-पंडित यांनी उघडकीस आणला. By लोकसत्ता टीमAugust 24, 2025 18:25 IST
नकार देऊनही ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चं सूत्रसंचालन का स्वीकारलं? प्राजक्ता माळीने सांगितलं कारण, म्हणाली, “प्रसाद ओक…”
प्रत्येकाचा हिशोब उघडणार! साडेसाती असलेल्या ‘या’ लोकांची शनी महाराज नोव्हेंबरपासून खरी परीक्षा घेणार? कुणाच्या नशिबातील सुख हरपणार?
दसरा ते दिवाळी ‘या’ ३ राशी पैशात खेळणार! बुधाचा जबरदस्त लाभ योग बनवणार करोडपती; पिढ्यानुपिढ्या चालेल श्रीमंती
Vijay Rally Stampede : थलपती विजयची मोठी घोषणा, चेंगराचेंगरीच्या घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी २० लाख देणार
9 ‘देवमाणूस’ फेम अभिनेत्याची पत्नी ‘स्टार प्रवाह’वर झळकणार! वैष्णवीची मालिका केव्हा सुरू होणार? किरण गायकवाडची खास कमेंट
IND vs PAK Live, Asia Cup 2025 Final: ४१ वर्षांनंतर पहिल्यांदाच भारत- पाकिस्तान अंतिम फेरीत भिडणार! कोण उंचावणार जेतेपदाची ट्रॉफी?
Thalapathy Vijay Net Worth: समुद्र किनारी महालासारखा बंगला, आलिशान गाड्या, एका चित्रपटासाठी घेतो २०० कोटी; थलपती विजयची संपत्ती किती?