scorecardresearch

Vijay Wadettiwar criticizes the Mahayuti government regarding Maratha OBC reservation
Vijay Wadettiwar: मराठा, ओबीसी दोन्ही समाजाला खेळवण्याचे काम – विजय वडेट्टीवार

महायुती सरकारकडून दोन्ही समाजांना खेळवण्याचे काम पद्धतशीरपणे केले आहे. जो अध्यादेश काढला त्याचा काही अर्थच लागत नाही आणि ओबीसींना काय…

Congress leader Vijay Vadettiwar shared a video of a singing program at the Tehsil office on social media
तहसीलदाराचा खुर्चीवर बसून गाण्यांचा रिॲलिटी शो… विजय वडेट्टीवार म्हणाले शासनाने…

एका तहसीलदाराने तहसील कार्यालयातील खुर्चीवर बसून उपस्थित अधिकारी- कर्मचाऱ्यांपूढे चक्क गाणी गाण्याचे कार्यक्रम केल्याचे पुढे येत आहे.

vijay wadettiwar said old video of gadkari alleging against election Commission is going viral
गडकरींचाही मतचोरीवरून निवडणूक आयोगावर आरोप; वडेट्टीवार म्हणतात, “गडकरींची कोणती चीप खराब झाली?फडणवीस जाब विचारणार का?” फ्रीमियम स्टोरी

विजय वडेट्टीवार म्हणाले केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही यापूर्वी निवडणूक आयोगावर केलेल्या आरोपाची एक व्हिडिओ क्लिप सर्वत्र व्हायरल होत आहे.…

rapido sponsorship controversy over minister sarnaik event
आधी कारवाईचा काला, मग प्रायोजकत्वाची हंडी; प्रोगोविंदा लीगसाठी रॅपिडोच्या मदतीवरून मंत्री सरनाईक यांच्यावर टीका

रॅपिडोला विरोध करत प्रसिद्धी मिळवली आणि नंतर त्यांच्याच प्रयोजकतेवर गोविंदा लीग सुरू केली.

Shinde faction minister Pratap Sarnaik in controversy over the Rapido case Vadettiwar targeted Mahayuti government
स्टंटचे ‘प्रताप’ करून मिळवली रॅपिडोची स्पॉन्सरशिप… शिंदे सेनेचा पुन्हा एक मंत्री अडचणीत फ्रीमियम स्टोरी

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक स्टंटचे ‘ प्रताप ’ करून रॅपिडोची स्पॉन्सरशिप मिळवल्याचा आरोप होत आहे.

Vijay wadettiwar
व्हीव्हीपॅट नसेल तर महापालिका निवडणुका मतपत्रिकेवर घ्या, काँग्रेसचे विजय वडेट्टीवार यांची मागणी

राज्यात लवकरच महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका होत आहेत.

wadettiwar attacks govt over kokate rummy controversy
कोकाटेंना पाठीशी घालण्याच्या निर्णयावर काँग्रेसचे टीकास्त्र; गोमूत्र शिंपडून मंत्र्यांना पवित्र करून घ्या : वडेट्टीवार

कोकाटे यांचा राजीनामा न घेणे म्हणजे सरकार शेतकऱ्यांप्रती असंवेदनशील असल्याचे स्पष्ट…

contractor suicide over unpaid bills Vijay wadettiwar blames maharashtra government in nagpur
शेतकऱ्यांनंतर कंत्राटदारही आत्महत्येच्या उंबरठ्यावर – वडेट्टीवार यांची टीका

शेतकरी आत्महत्या करत होते, आता या सरकारने कंत्राटदारांनाही आत्महत्या करण्याची वेळ आणली आहे, अशी टीका काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी…

Vijay Wadettiwar
Vijay Wadettiwar : हनीट्रॅप प्रकरणात विजय वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, “प्रफुल्ल लोढाने व्हिडीओ दाखवून २०० कोटी…”

काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा हनी ट्रॅप प्रकरणावरुन अत्यंत गंभीर आरोप

Vijay Vadettiwar criticized Manikrao Kokate over rummy viral video
Vijay Wadettiwar:”जो व्यक्ती शेतकऱ्याला भिकारी म्हणतो…”; कोकाटेंवर वडेट्टीवारांची टीका

Vijay Wadettiwar: “शेतकऱ्यांकडून शासन एक रुपया घेतं. सरकार शेतकऱ्यांना एक रुपया देत नाही. म्हणजे भिकारी कोण आहे? शासन भिकारी आहे,…

संबंधित बातम्या