Page 7 of हिंसा News

Bangladesh Unrest Reason: शेख हसीना यांचे सरकार खिळखिळे करण्यामागे पाकिस्तानी लष्कर आणि आयएसआयचा हात असल्याची माहिती सूत्रांच्या हवाल्याने मिळत आहे.

Bangladesh Violence Update : भारतविरोधी कारवायांमध्ये सहभागी असलेले काही दहशतवादी देखील तुरुंगातून फरार झाले आहेत.

Bangladesh Army Chief Wacker-us-Zaman : जनरल वकेर-उझ-झमान हे २३ जून २०२३ रोजी लष्करप्रमुख झाले. ते लष्करप्रमुख होण्याआधी त्यांच्याबद्दल भारताने शेख…

शेख हसीना यांनी देश सोडल्यानंतर त्यांना घेऊन जाणारं विमान जगातील सर्वाधिक ट्रॅक केलं गेलं.

अमेरिकेने सादर केलेल्या अहवालात गेल्या वर्षी भारतातल्या मणिपूर राज्यात मानवी हक्कांचं उल्लंघन झाल्याचा उल्लेख करण्यात आला आहे.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यावरून वाद निर्माण झाला असून त्याचे पर्यावसान टायर जाळून रास्ता रोको आंदोलनात झाले आहे.

मणिपूरमध्ये पोलीस अधीक्षकाचं अपहरण झाल्याने वाढला तणाव

मैतेई समुदायाला अनुसूचित जमातीचा दर्जा देणाऱ्या आदेशाला अखेर मणिपूर उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. या आदेशामुळेच मणिपूरमध्ये हिंसा सुरू झाली,…

हल्लेखोरांनी अनधिकृत मदरशावर कारवाई करण्यासाठी आलेल्या महापालिका अधिकाऱ्यांची, पोलिसांची वाहनं पेटवली. तसेच घटनेचं वृत्तांकण करण्यासाठी आलेल्या प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींवर हल्ला केला.

बनभुलपुरा पोलीस ठाण्याजवळील मलिक बागेजवळ एक अनधिकृत मदरसा पाडण्यासाठी गेलेल्या पालिकेच्या अधिकाऱ्यांवर आणि पोलिसांवर दगडफेक झाल्याची घटना समोर आली आहे.

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी रविवारी पुन्हा एकदा भाजपवर हल्लाबोल करताना देशभरात द्वेष, हिंसाचार पसरवला जात असल्याचा आरोप केला.

अयोध्येतील राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने मीरा रोडमध्ये आयोजित मिरवणुकीवर दगडफेक झाल्यानंतर नया नगर परिसरात दंगल उसळली होती.