जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आल्यानंतर काही उपद्रव्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासह परिसरातील इतर शासकीय आवारांमध्ये उभ्या असलेल्या आठ ते १० वाहनांची तोडफोड केली.
समाजवादी चळवळीच्या ९० वर्षपूर्तीनिमित्त आयोजित ‘समाजवादी संमेलना’त ‘विकासाच्या संकल्पनेपुढील आव्हाने आणि समाजवादी पर्याय’ या विषयावरील सत्रात पाटकर बोलत होत्या.