scorecardresearch

marriage funny video
Viral Video: नवरी घोडीवरून नवरदेवाच्या घरी पोहोचली; केला जबरदस्त डान्स

व्हिडीओमध्ये नवरदेव नाही तर चक्क नवरी घोडीवरून वराच्या घरी पोहोचली आणि त्यानंतर जबरदस्त डान्स करून तिने लोकांची मने जिंकली.

donkeys milk
महाराष्ट्रातील ‘या’ शहरात १० हजार रुपये लिटरने विकले जात आहे गाढवाचे दूध, खरेदी करणाऱ्यांची लागलीये लाइन

हे करोना व्हायरसविरुद्धच्या लढाईतही खूप प्रभावी आहे असं सांगितलं जाऊ लागलं. म्हणूनच या दूध खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी होत आहे.

second marriage
दुसऱ्या लग्नासाठी मिरवणूक घेऊन नवरदेव पोहोचला मुलीच्या घरी, पहिली बायको समोर उभी दिसली, मग..

बबलू दुसऱ्या लग्नासाठी मिरवणूक घेऊन गावात पोहोचला. तो गाडीतून खाली उतरताच पहिली पत्नी मुलासह समोर उभी होती.

Sexual Relations
कॅन्सर बरा करण्यासाठी देत होता महिलांना शारिरीक संबंधाची offer, डाॅक्टरची काळी कृत्य कॅमेऱ्यात कैद

शारीरिक संबंध ठेवून आजार बरा करण्याचा दावा डॉक्टर करत होता. नुकतेच त्याला हॉटेलच्या खोलीतून एका महिलेसोबत रंगेहात पकडण्यात आले.

matrimonial ad
लज्जास्पद! ‘कंबरेचा आकार,बेडवरील कपडे…’ मुलाची मॅट्रिमोनिअल साइटवरची जाहिरात व्हायरल

जाहिरातीच्या पहिल्या तीन ओळींमध्ये “कंझर्व्हेटिव्ह,” “लिबरल,” शारीरिक गरजापासून ते कंबरेच्या पायांच्या साइजबद्दल गोष्टी नमूद केल्या आहेत.

Unique offer of e rickshaw driver
Viral : ई-रिक्षा चालकाची अनोखी ऑफर, १५ प्रश्नांची उत्तरे दिल्यानंतर मिळणार मोफत प्रवास!

हा ई-रिक्षावाला लोकांना सामान्य ज्ञानाशी संबंधित १५ प्रश्न विचारतो, ज्याची उत्तरे बरोबर दिल्यास त्यांच्याकडून पैसे आकारले जात नाहीत.

marriage break
पत्नी म्हणते ‘दाढी काढा नाही तर घटस्फोट देईल’, नवऱ्याची पोलिसांकडे धाव

जून २०२० मध्ये त्यांचे लग्न झाले होते. पत्नी म्हणते – मी एक मॉडर्न मुलगी आहे. मला क्लीन शेव्ह नवरा हवा…

Lawyers wedding card
लग्नपत्रिकेत Marriage Act आणि संविधानाची कलमं लिहली; वकिलाची पत्रिका झाली व्हायरल!

आसाम येथील एका वकिलाची लग्नपत्रिका चांगलीच व्हायरल झाली आहे. या जोडप्याने त्यांच्या खास दिवसासाठी संविधान-थीम असलेली लग्नपत्रिका छापली आहे.

Kasodekar eyes Guinness record
पुण्याच्या धावपटूची गिनीज रेकॉर्डच्या दिशेने धाव; करणार ६० दिवसांची मॅरेथॉन

पुणेस्थित कासोदेकर रविवारपासून सुरू होणाऱ्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात ६० दिवसांत ६० पूर्ण मॅरेथॉन धावणार आहेत

63 chickens killed
डीजे म्युझिकमुळे माझ्या ६३ कोंबड्या मेल्या; पोल्ट्री मालकाच्या तक्रारीमुळे पोलीसही चक्रावले

एका पोल्ट्री फार्म मालकाने आरोप केला आहे की लग्नाच्या मिरवणुकीत डीजेने वाजवलेल्या मोठ्या आवाजात त्याच्या ६३ कोंबड्यांचा मृत्यू झाला.

संबंधित बातम्या