Covid 19: …तर २० लाख लोकांचा मृत्यू होईल, चीनमध्ये करोनाने थैमान घातलं असताना रिपोर्टमधून धक्कादायक माहिती चीनमध्ये करोना महासाथीचा उद्रेक होण्याची चिन्हे, जगभरात चिंता By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: December 29, 2022 12:45 IST
विश्लेषण: AIIMS चा सर्व्हर हॅक करून मागितली २०० कोटींची खंडणी, रॅन्समवेअर कुणावरही करू शकतो हल्ला! कसा कराल बचाव? AIIMS Server Hacked: मनी कन्ट्रोलच्या माहितीनुसार, AIIMSचा सर्व्हर हॅक झाल्याने ३ ते ४ कोटी रुग्णांचा तपशील धोक्यात आला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनDecember 3, 2022 18:59 IST
विश्लेषण: तुम्ही Windows वापरताय? ‘ब्लॅकबाइट’ ठरू शकतो मोठा धोका; Anti Virus मधूनच कम्प्युटरमध्ये करतो शिरकाव अशाच प्रकारचे अन्य रॅन्समवेअर LockBit, RansomEXX, यापूर्वी समोर आले होते. यांच्याप्रमाणे ब्लॅकबाईट जगभरातील अनेक महत्त्वाच्या संस्थांना लक्ष्य करत आहे. By लोकसत्ता ऑनलाइनOctober 8, 2022 12:20 IST
विश्लेषण: बँक ग्राहकांना ‘सोवा’ व्हायरसचा धोका! काय आहे हा व्हायरस? जाणून घ्या… या व्हायरसचा धोका लक्षात घेता एसबीआय, पीएनबी आणि कॅनेरा बँकेने ग्राहकांना खबरदारीच्या सूचना दिल्या आहेत By लोकसत्ता ऑनलाइनOctober 4, 2022 15:25 IST
Health Tips : ‘या’ लोकांना व्हायरसच्या संक्रमणाचा धोका सर्वाधिक; जाणून घ्या बचाव करण्याच्या पद्धती आपल्या आजूबाजूला असेही काही लोक असतात, जे पावसात थोडेसे भिजले किंवा बाहेरचे पदार्थ खाल्ले की लगेच आजारी पडतात. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: December 22, 2022 11:36 IST
Monkeypox होऊन गेल्यावर अनेक आठवडे वीर्यात राहतो Virus, नव्या अभ्यासातून समोर आली माहिती लॅन्सेट जर्नल मधील एका अभ्यासात असे दिसून आले आहे की, मंकीपॉक्समधून बरे झाल्यानंतरही हा विषाणू संक्रमित व्यक्तीच्या विर्यामध्ये (Semen) अनेक… By लोकसत्ता ऑनलाइनAugust 4, 2022 22:46 IST
Monkeypox in India : केरळमध्ये मंकीपॉक्सचा पाचवा रुग्ण, भारतातील एकूण रुग्णांची संख्या किती? वाचा… मंकीपॉक्सची लक्षणं असलेल्या एका व्यक्तीच्या मृत्यूनंतर मंगळवारी (२ ऑगस्ट) केरळमध्ये आणखी एका व्यक्तीला मंकीपॉक्सचा संसर्ग झाल्याचं स्पष्ट झालं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: August 2, 2022 15:11 IST
विश्लेषण : मंकीपॉक्सची साथ पसरल्याने जागतिक आरोग्य संघटनेकडून ‘सार्वजनिक आरोग्य आणीबाणी’ घोषित, याचा नेमका अर्थ काय? मंकीपॉक्स संसर्गाचा धोका लक्षात घेऊन जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) शनिवारी ‘सार्वजनिक आरोग्य आणीबाणी’ची घोषणा केली. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 24, 2022 16:53 IST
विश्लेषण : नाका-तोंडातून रक्तस्राव, लक्षणानंतर ८-९ दिवसात रुग्णाचा मृत्यू, नेमका काय आहे जीवघेणा मारबर्ग संसर्ग? वाचा… प्रीमियम स्टोरी संसर्गानंतर लक्षणं दिसण्यास सुरू झाले की पुढील ८-९ दिवसात नाका-तोंडातून रक्तस्राव, होऊन रुग्णाचा मृत्यू होणारा जीवघेणा मारबर्ग संसर्ग नेमका काय… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: February 27, 2024 11:52 IST
अफ्रिकेतील घाना देशात नव्या जीवघेण्या विषाणूचा संसर्ग, मृत्यूदर तब्बल ८८ टक्के, WHO चाही इशारा पश्चिम अफ्रिकेतील घाना देशात मारबर्ग या जीवघेण्या विषाणूचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 19, 2022 12:30 IST
पालघरमध्ये झिकाचा रुग्ण, आश्रम शाळेतील सात वर्षीय मुलीला बाधा पालघर जिल्ह्यातील तलासरी येथील झाई आश्रम शाळेतील सात वर्षीय मुलीला झिका विषाणूची लागण झाली आहे. By लोकसत्ता टीमUpdated: July 13, 2022 20:17 IST
“कुठलेही भय मनात बाळगू नका, कारण महाराष्ट्रात मंकीपॉक्सचे…”; आरोग्यमंत्री राजेश टोपेंचं आवाहन “मंकीपॉक्सचे कुठलेही भय मनात ठेवायचे कारण नाही. खबरदारी म्हणून आपण विमानतळांवर बाहेरून येणाऱ्या प्रवाशांची मेडिकल स्क्रिनिंग करत आहोत,” अशी माहिती… By लोकसत्ता ऑनलाइनJune 1, 2022 17:27 IST
Video: “मला नियम सांगत बसू नका”, साक्षात अमिताभ बच्चन यांच्यासमोर मुलाचा उद्धटपणा; KBC मध्ये केली उडवा-उडवी, पण पाचवा प्रश्न आला आणि…
५०० वर्षांनंतर, दिवाळीला शक्तिशाली राजयोग! ‘या’ ३ राशींचे सोन्याचे दिवस सुरू, नशिबी गडगंज श्रीमंती अन् धन-संपत्तीत वाढ…
‘अस्मिता’ सिरियलमधील ‘ही’ चिमुकली आता झालीये २० वर्षांची! झी मराठीच्या ‘या’ मालिकेत साकारतेय खलनायिका
9 प्राजक्ता माळीच्या कर्जतच्या फार्महाऊसवर पोहोचली ‘स्टार प्रवाह’ची ‘ही’ नायिका! अनुभव सांगत म्हणाली…
Gen Manoj Naravane Book: माजी लष्कर प्रमुखांच्या ‘त्या’ पुस्तकाला मोदी सरकारची परवानगी मिळेना; वर्षभरापासून प्रतीक्षा, असं काय आहे त्यात?