scorecardresearch

Page 8 of वाई News

भुईंजजवळ शस्त्रसाठा जप्त, चौघे ताब्यात

भुईज पोलीस व स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने भुईज परिसरात शनिवारी पहाटे टाकलेल्या संयुक्त छाप्यात पिस्तुल,तलवारी गुप्त्या, जांभ्या असा मोठा शस्त्र…

वाईजवळ दोन गटांत मारामारी; ७ जखमी, २८ जणांना अटक

वाई तालुक्यातील बोपर्डी आणि लोहारे या लगतच्या गावातील महाविद्यालयीन युवकांमधील वादावादीनंतर शुक्रवारी रात्री जोरदार धुमश्चक्री झाली. या मारामारीत सात जण…

मंगळसूत्र चोराचा अपघाती मृत्यू

पुणे बेंगलोर मार्गावर एस टी बससाठी थांबलेल्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून दुचाकीवरून पळून खंबाटकी घाटातून पुण्याकडे जात असताना समोरून येणाऱ्या…

मुख्याध्यापक मारहाणीच्या निषेधार्थ महाबळेश्वरमध्ये मोर्चा

किरकोळ कारणावरून पालिका शाळेच्या मुख्याध्यापकांना बेदम मारहाण करणे, कपडे फाडत त्यांची शहरातून धिंड काढण्याच्या घटनेच्या निषेधार्थ आज महाबळेश्वर शहरात उस्फूर्तपणे…

पुणे-सातारा महामार्गावर अपघात; दोन जण ठार

पुणे – सातारा महामार्गावर गौरीशंकर महाविद्यालयासमोर बुधवारी संध्याकाळी साडेसातच्या सुमारास मोटारीच्या झालेल्या अपघातात दोन जण ठार तर दोन जखमी झाले.

किसन वीर, कृष्णा साखर कारखान्यास नोटिसा

कृष्णा नदी प्रदूषणप्रकरणी प्रदूषण नियंत्रण महामंडळाने किसन वीर आणि कृष्णा साखर कारखान्यास कारखाना बंद करण्याच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.

बेबी पाटणकर खंडाळा पोलिसांच्या ताब्यात

अमली पदार्थ साठय़ाच्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार बेबी पाटणकर हिला खंडाळा पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यामुळे धर्मराज काळोखेच्या कण्हेरी (ता खंडाळा) येथून…