सातारा: वाई परिसरात युवकाचा धारदार शस्त्राने वार करून खून अधिक तपासासाठी सातारा येथून ठसे तज्ञ व श्वान पथकाला पाचारण करण्यात आले होते. By लोकसत्ता टीमDecember 29, 2022 14:28 IST
हैद्राबादच्या निझामांच्या महाबळेश्वर येथील २५० कोटींच्या संपत्तीवर सातारा जिल्हाधिकाऱ्यांची धडक कारवाई तहसिलदार सुषमा चौधरी-पाटील यांच्या नेतृत्वात मोठ्या पोलीस बंदोबस्ताच्या मदतीने ही धाडसी कारवाई करत मुख्य बंगला आणि आजूबाजूच्या इमारती ताब्यात घेण्यात… By लोकसत्ता टीमUpdated: December 4, 2022 11:18 IST
महाबळेश्वर पाचगणीसह साताऱ्यात वाढला थंडीचा कडाका यावर्षी समाधानकारक पाऊस झाल्यानंतर पहिल्यांदाच या महिन्यात थंडीत वाढ झालेली पाहायला मिळत आहे. By लोकसत्ता टीमNovember 20, 2022 14:58 IST
प्रतापगडावर कबर परिसरात डबर,माती हटविण्याचे काम सुरु अनेक वर्षे प्रलंबित असलेली कारवाई पूर्ण होत असल्याने शिवप्रेमींमध्ये समाधानाचे वातावरण आहे. By लोकसत्ता टीमNovember 16, 2022 14:45 IST
Gram Panchayat Election Results 2022 Live : ‘या’ गावात सर्व अपक्ष जिंकले, सर्व राजकीय पक्षांचे उमेदवार पराभूत जावळीचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले व राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे यांच्या पॅनेलमध्ये स्थानिक पातळीवर निवडणूक झाली. By लोकसत्ता टीमUpdated: October 17, 2022 16:25 IST
धोम वाई हत्याकांडातील माफीची साक्षीदार ज्योती मांढरे हिला जामीन मंजूर या प्रकरणातील मुख्य आरोपी संतोष पोळ हा वेगवेगळी कारणे दाखवत सुनावणी लांबवत असल्याबद्दल न्यायालयाने नाराजी व्यक्त केली आहे. By लोकसत्ता टीमSeptember 30, 2022 13:24 IST
सातारा हिल हाफ मॅरेथॉनमध्ये धावताना कोल्हापूरच्या युवकाचा मृत्यू जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी व पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी ध्वज फडकावून स्पर्धेचे उदघाटन केले. By लोकसत्ता टीमSeptember 18, 2022 14:13 IST
भररस्त्यात गाडीनं घेतला पेट, काही क्षणांत जळून खाक; वाई-पाचगणी रस्त्यावरचा धक्कादायक प्रकार! पसरणी घाटात गाडीनं अचानक पेट घेतला आणि काही क्षणात खाक झाली. By लोकसत्ता ऑनलाइनApril 14, 2022 20:30 IST
राज्यातील १९ शहरे पाणंदमुक्त सातारा, वाई, मलकापूर, पाचगणी, महाबळेश्वरचा समावेश By अपर्णा देगावकरOctober 7, 2015 03:10 IST
वाई सूतगिरणीचे उत्पादन थांबविण्याचा निर्णय उत्पादन खर्चातील वाढ आणि सूत बाजारातील मंदीच्या परिस्थितीमुळे वाई सूतगिरणीचे उत्पादन थांबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. August 31, 2015 02:10 IST
भुईंजजवळ शस्त्रसाठा जप्त, चौघे ताब्यात भुईज पोलीस व स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने भुईज परिसरात शनिवारी पहाटे टाकलेल्या संयुक्त छाप्यात पिस्तुल,तलवारी गुप्त्या, जांभ्या असा मोठा शस्त्र… By adminAugust 23, 2015 04:00 IST
वाईजवळ दोन गटांत मारामारी; ७ जखमी, २८ जणांना अटक वाई तालुक्यातील बोपर्डी आणि लोहारे या लगतच्या गावातील महाविद्यालयीन युवकांमधील वादावादीनंतर शुक्रवारी रात्री जोरदार धुमश्चक्री झाली. या मारामारीत सात जण… By adminAugust 9, 2015 04:00 IST
Vat Purnima 2025 : वट पौर्णिमेनिमित्त जोडीदाराला पाठवा खास मराठी शुभेच्छा, फ्री HD Images सह मैत्रिणींनाही Whatsapp Status, Facebook वर करा शेअर
Vat Purnima 2025: यंदा वटपौर्णिमेला वडाच्या पूजेसाठी “हा” मुहूर्त अजिबात चुकवू नका? जाणून घ्या पूजेची शुभ वेळ आणि मुहूर्त
“आम्ही मारवाडी आहोत, मराठीत का बोलू?”, पुणेरी ग्राहकानं दुकानदाराला दाखवला मराठी हिसका, VIDEO पाहून सांगा चूक कुणाची?
“देव माफ करेल कर्म नाही” सापाला अक्षरश: जाळून टाकलं अन् माणसांमध्ये जास्त विष असतं हे सिद्ध केलं; VIDEO पाहून संतापले लोक
9 ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेता पोहोचला केदारनाथला! एकटा फिरतोय उत्तराखंड, शेअर केले Solo ट्रिपचे फोटो…