Page 6 of आषाढी वारी २०२५ News

सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करण्यापूर्वी धर्मपुरी येथे सोमवारी चहापानासाठी थांबणार आहे.

शेगावचा राणा सोलापुरात दोन दिवसांसाठी विसावण्याचे यंदाचे ५६ वे वर्ष आहे.

करमाळ्याच्या प्रसिद्ध हलगी पथकाने हलगी वाजवून कडकडाट

प्रशासनाची जय्यत तयारी, वारकऱ्यांना विठ्ठल दर्शनाची ओढ

पालखी सोहळ्याचे स्वागत आणि माउलींच्या दर्शनासाठी हजारोंच्या संख्येने नागरिक शहराच्या वेशीवर.

पालखी महामार्गावरील अंथुर्णे या गावचा नेहमीचा मुक्काम या वर्षी रद्द झाल्याने निमगाव केतकीमध्ये पालखी सोहळा येण्यास नेहमीपेक्षा उशीर झाला.

तुळजापूर तालुक्याच्या तामलवाडी येथून सोलापूर जिल्ह्यात उळे गावाच्या शिवारात शेगावच्या राणाचे उत्साही आणि भक्तिमय वातावरणात स्वागत

पंढरपूरच्या आषाढी वारीसाठी २ जुलै ते १३ जुलैदरम्यान एसटी महामंडळाकडून नगर जिल्ह्यातून एकूण ४०० एसटी बसेस रवाना केल्या जाणार आहेत.

पंढरपूर येथून भाविकांना परत आणण्यासाठी मिरज-नागपूर या ८ जुलै रोजी आणखी एका अतिरिक्त फेरीची सुविधा मध्य रेल्वेने दिली आहे.


