Page 8 of आषाढी वारी २०२५ News

ढरपूर येथे जाण्यासाठी नाशिक विभागातून ३०० जादा बससेवेचे नियोजन करण्यात आले आहे.

वारकऱ्यांच्या सर्वात मोठ्या सोहळ्यासाठी यवतमाळ आगार सज्ज झाले आहे. पंढरपूर वारीसाठी जिल्ह्यातील नऊ आगारातून २५० बसेसचे नियोजन करण्यात आले आहे.

पकडले जाण्याच्या भीतीने चोरट्यांनी काही दागिने कचराकुंडीत टाकले होते. पोलिसांनी कचराकुंडीत टाकलेले दागिने शोधून काढले.

आषाढी वारीसाठी पंढरपूरपर्यंत पायी जाणाऱ्या दिंडीतील वारकऱ्यांना पैशांची गरज लागल्यास कोपरगाव येथील समता सहकारी पतसंस्थेने ‘वारकरी बँक’अशी अभिनव योजना सुरू…

Abu azmi on pandharpur wari पंढरपूर वारीवरील आझमींच्या वक्तव्याने महाराष्ट्रातील राजकारण तापले आहे.

Viral video: विठ्ठल कोणत्याही रुपात येऊ शकतो याची प्रचिती आली. एका वारकऱ्याला हॉर्ट अटॅक आल्यानंतर एक माऊली मदतीसाठी पुढे आली…

संत सोपानदेव पालखी सोहळ्याचे सोमवारी पंढरपूरला प्रस्थान झाले. संत ज्ञानेश्वर पालखी सोहळा सासवड येथे मुक्कामी असून, मंगळवारी जेजुरीला मार्गक्रमण करणार…

श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा दि. २६ ते ३० जूनअखेर सातारा जिल्ह्यातून मार्गक्रमण करणार आहे. सर्व वाहनांना निरा-लोणंद-पंढरपूर मार्गावर…

पंढरपूरच्या यंदाच्या आषाढी वारीत सर्वत्र चिखलाचे साम्राज्य पसरल्यास मोठ्या अडचणींना तोंड द्यावे लागू नये याची काळजी घेतली जात आहे. त्यासाठी…

चंद्रभागा नदी दुथडी भरून वाहत आहे. दरम्यान, अवघ्या पंधरा दिवसांवर आषाढी यात्रा येऊन ठेपली आहे. त्यामुळे यात्रा काळात प्रशासनाला योग्य…

पुणे पोलिसांकडून प्रथमच प्रयोग; शहरात चार लाख ९० हजार भाविक सहभागी झाल्याची माहिती तंत्रज्ञानाद्वारे केलेल्या मोजणीत संकलित

समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी वारीसंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केले आहे.