Page 2 of वारकरी News

सोहळ्यातील कुठलीही परंपरा मोडीत अथवा बाधित झाली नाही असा स्पष्ट खुलासा संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा प्रमुख योगी निरंजननाथ यांनी…

माऊलींच्या परतीच्या प्रवासामध्ये नीरा नदीवर वारकऱ्यांमध्ये व विश्वस्तांमध्ये वाद निर्माण झाला आहे.

अभिनेते किरण माने हे त्यांच्या खास पोस्टसाठी चर्चेत असतात, सोशल मीडियावर आज त्यांनी तुकाराम महाराजांचं महत्त्व सांगणारी पोस्ट लिहिली आहे.

Ashadhi Ekadashi : सलग तिसऱ्या वर्षी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आषाढी एकादशीच्यानिमित्ताने पंढरपूरमधील शासकीय महापूजाला केली. यावेळी शिंदे कुटुंबातील चार…

किरण माने यांनी संत सेना न्हावी यांचे अभंग पोस्ट करत ब्राह्मण्यवादावर भाष्य केलं आहे.

माउलींचा सोहळा शहरात दाखल झाल्यानंतर तो सगुणामातानगर (मलठण) सदगुरू हरीबुवा मंदिर, पाचबत्ती चौक या मार्गे ऐतिहासिक राम मंदिराजवळ आला.

गेल्या १३ जून रोजी शेगाव येथून प्रस्थान ठेवलेला हा पालखी सोहळा सुमारे ७५० किलोमीटर पायी चालत पंढरपूरला जाणार आहे.

श्री संत निवृत्तीनाथ महाराज पालखीतील दिंडीचे प्रमुख रामनाथ महाराज शिलापूरकर (७८) यांचे बुधवारी पहाटे पाच वाजता हृदयविकाराने निधन झाले.

संत श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज असून पालखी मार्गावर वारकऱ्यांसाठी सर्व सोयी उभारण्यात आल्या आहेत.

अपघातात २० वारकऱ्यांना दुखापत झाली असून, याप्रकरणी टेम्पोचालकाविरुद्ध भारती विद्यापीठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

पालखी मार्गावर तसेच विसावा आणि मुक्कामाच्या ठिकाणी पाणी, वीज, आरोग्य सुविधा पुरवण्याचे योग्य नियोजन करण्यात आले आहे.

गेल्या वर्षी मंदिरात प्रवेशादरम्यान महाद्वारात, वारकरी शिक्षण संस्थेच्या बोळासमोरून महाद्वाराकडे येताना वारकऱ्यांच्या गर्दीने चेंगराचेंगरी झाली होती.