Page 2 of वाशिम News

वाशिम जिल्ह्यात दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे रिसोड तालुक्यात पुराची स्थिती निर्माण झाली आहे.


एचपी कंपनीचे सिलिंडर वाहून नेणारा ट्रक उतावळी नदीला आलेल्या पुरामुळे वाहून गेल्याचा धक्कादायक प्रकार वाशीम जिल्ह्याच्या रिसोड तालुक्यातील पिंप्री सरहद…


भरधाव मोटारीवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने ती दुभाजकावर जाऊन आदळली. या भीषण अपघातात दोघांचा घटनास्थळीच, तर दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

अकोला जिल्ह्यात पातूर तालुक्याच्या ३२ गावातील ८८७ हेक्टर तर वाशीम जिल्ह्यात १५ हजार ३०३ हेक्टर शेत जमिनीवरील पिकांचे नुकसान झाले.

तलवारी, लोखंडी रॉड, पाईप हातात घेऊन भर वस्तीत दहशत पसरवण्याचा प्रयत्न

शेती शिवारात असलेल्या विहिरीवर पाणी भरण्यास गेलेल्या तनुजा अनिल खरात (वय १९ वर्ष) या तरुणीच्या अंगावर वीज पडली. त्यामध्ये तरुणीचा…

त्वरित मोबदला न दिल्यास आत्मदहन करण्याचा इशारा बाधित शेतकऱ्यांनी दिला. मोबदला देण्याच्या शासन निर्देशांकडे देखील दुर्लक्ष केल्याचा आरोप प्रकल्पबाधितांनी केला.

विकास कामे केवळ कागदावर राहता कामा नये, तर ती जमिनीवर प्रत्यक्षात उतरली पाहिजेत, अशा शब्दात क्रीडामंत्री तथा वाशीम जिल्ह्याचे पालकमंत्री…

वाशीम जिल्ह्याला मोसमी पूर्व मुसळधार पावसाने गुरुवारी सायंकाळी झोडपून काढले. काबाडकष्ट करून पिकवलेला शेतमाल शेतकऱ्यांनी विक्रीसाठी मानोरा कृषी उत्पन्न बाजार…

वाशीम जिल्ह्याला मौसमीपूर्व मुसळधार पावसाने गुरुवारी सायंकाळी झोडपून काढले. काबाडकष्ट करून पिकवलेला शेतमाल शेतकऱ्यांनी विक्रीसाठी मानोरा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये…