scorecardresearch

police inspector somnath jadhav lcal crime branch washim not been relieved duty washim
‘आयजी’चे बदली आदेश हवेतच; २८ दिवसानंतरही एलसीबीचे ‘पीआय’ कार्यमुक्त नाही

याविषयी माहिती जाणून घेण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांना संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

shyam badhe
वाशीम: भाजपमध्ये खांदेपाल, जिल्हा परिषद सदस्य श्याम बढे भाजपचे नवे जिल्हाध्यक्ष

आगामी काळात होऊ घातलेल्या निवडणुकीच्या अनुषंगाने भाजपकडून पक्ष संघटनेत फेरबदल केले आहेत.

washim heavy rain
वाशीम जिल्ह्यात रात्रीपासून पावसाची संततधार

गत दोन ते तीन दिवसापासून जिल्ह्यातील अनेक भागात रिमझिम पावसाने तर काही ठिकाणी जोरदार पाऊस झाल्याने नद्या ओसंडून वाहत आहेत.

MLA son Gyanak Patni march for assembly elections washim
वाशीम: आमदार पुत्राची विधानसभा निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी! मतदार संघातील वाढता सहभाग चर्चेत

आगामी काळात होऊ घातलेल्या लोकसभा, विधानसभा निवडणुका जिंकण्यासाठी भाजपकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे.

washim district, young woman missing, village
विवाहित महिलेसह दोन तरुणी बेपत्ता; गावात भीतीचे वातावरण, मुली विक्री रॅकेटचा ग्रामस्थांना संशय

या प्रकरणी अनसिंग पोलीस ठाण्यात हरविल्याची तक्रार नोंद करण्यात आली आहे.

Drain deepening during rainy season
वाशीम : ऐन पावसाळ्यात नाला खोलीकरण; कामाच्या ठिकाणी माहिती फलकही दिसेना!

जलपातळीत वाढ करून शेतीला सिंचनाची जोड मिळावी म्हणून शक्यतोवर उन्हाळ्यात जलसंधारणाची कामे करण्याचे संकेत आहेत.

washim people protest march deprived injustice oppression
वाशीम: अन्याय अत्याचाराविरोधात वंचितचा जन आक्रोश मोर्चा!

शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथून वंचित बहुजन आघाडी चे प्रदेश उपाध्यक्ष तथा प्रदेश प्रवक्ते फारुख अहेमद यांच्या नेतृत्वात मोर्चाला…

Washim district school
वाशीम : चक्क पंचायत समितीमध्येच भरली शाळा! शिक्षकांची पदे रिक्त, गोरगरीब विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात

आज १३ जुलै रोजी पंचायत समिती मध्येच विद्यार्थी दाखल झाले. जोपर्यंत शिक्षक मिळत नाही तोपर्यंत येथेच शाळा सुरू करावी, अशी…

Hanwatkheda gram sevak
वाशीम : बिडीओंनी फिरविला सीईओंचा आदेश! हनवतखेडा ग्रामसेवक निवडताना वरिष्ठांचा आदेश डावलला; उपसरपंचाची तक्रार

मालेगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांनी वरिष्ठांचा आदेश डावलून भुजाडे यांच्याकडे ग्रामसेवक पदाचा पदभार देऊन वरिष्ठांच्या आदेशाला केराची टोपली दाखवली…

flood in washim
वाशीम : जोरदार पावसामुळे पुलाजवळील भाग खचला, एक जण पुराच्या पाण्यात वाहून गेला

अचानक पाण्याचा प्रवाह वाढल्याने विळेगाव येथील ज्ञानेश्वर राठोड वय ४० हे पुरात वाहून गेले. त्यांचा अद्यापही शोध लागलेला नाही.

Washim, Uddhav Thackeray, Lok sabha election, Bhavana Gawali, Member of parliament
वाशीम : उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यामुळे शिवसैनिकांमध्ये नवचैतन्य ; खासदार गवळी विरोधात कोण ?

माजी मंत्री संजय देशमुख, पोहरादेवीचे महंत सुनील महाराज की दुसराच उमेदवार राहणार यावरून तर्क वितर्क लावले जात असून शिवसेना खासदार…

संबंधित बातम्या