अतिवृष्टीच्या पाहणीसाठी मुख्यमंत्र्यासह सत्ताधारी आणि विरोधकाचे दौरे अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. By लोकसत्ता टीमSeptember 24, 2025 09:44 IST
मृत्यूनंतरही हाल संपेना… रायगडच्या विकासाचे असेही प्रारुप… रायगड जिल्ह्यातील ग्रामीण भागातील स्मशानभूमी व पायाभूत सुविधांची कमतरता गंभीर असून ग्रामस्थांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. By हर्षद कशाळकरSeptember 24, 2025 09:07 IST
राज्यात सर्वाधिक महागडे पाणी खराडी आयटी पार्कमध्ये! हिंजवडी आयटी पार्कच्या चौपट दर महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने (एमआयडीसी) उद्योगांसाठी पाणीपट्टीत वाढ केली आहे. By संजय जाधवSeptember 24, 2025 08:52 IST
पैनगंगा काठच्या शेतकऱ्यांचा पाण्यात ठिय्या, मागणीची पूर्तता होईस्तोवर आंदोलनावर ठाम… आज मंगळवारी हवालदिल शेतकऱ्यांनी सवणा येथे पुराच्या पाण्यात ठिय्या मांडून आंदोलन सुरु केले आहे. यामुळे प्रशासनाची तारांबळ उडाल्याचे चित्र आहे. By लोकसत्ता टीमSeptember 23, 2025 15:54 IST
पुण्यासाठी ८४२ कोटी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा ! मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुण्यातील सहा मैलापाणी शुद्धीकरण प्रकल्पांसाठी केंद्र व राज्य सरकारकडून मान्यता देण्यात आल्याची माहिती दिली. By लोकसत्ता टीमSeptember 23, 2025 11:06 IST
मिरा रोडच्या स्मशानभूमीला गळती; अंत्यविधीसाठी आलेल्या नागरिकांची गैरसोय… महापालिकेकडून दरवर्षी कोट्यवधींचा खर्च होऊनही प्राथमिक सुविधा न मिळाल्याने स्मशानभूमीतील गळतीमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. By लोकसत्ता टीमSeptember 23, 2025 08:53 IST
एमआयडीसीने पळवले राज्यातील उद्योगांच्या तोंडचे पाणी! जलसंपदा व वीज दरवाढीचा हवाला देत एमआयडीसीने पाणीपट्टीत २८.२५ रुपयांपर्यंत वाढ करून उद्योगांवर आर्थिक ताण आणला आहे. By लोकसत्ता टीमSeptember 23, 2025 07:27 IST
पिंपरी-चिंचवडकरांना दररोज पाणी पुरवठ्याची प्रतीक्षाच? भामा-आसखेड योजना लांबणीवर पडण्याची शक्यता… वाढत्या लोकसंख्येला पाणीपुरवठा करण्यासाठी अपुरी पडणारी पाणी योजना आणि त्यामुळे एक दिवसाआड पाणीपुरवठ्याची स्थिती. By लोकसत्ता टीमSeptember 23, 2025 07:17 IST
सोलापूर जिल्ह्यात पावसाचा धुमाकूळ; अनेक गावांत पाणी शिरले, पिकांचे नुकसान सोलापूर जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातल्याचे चित्र आहे. बार्शी, माढा, माळशिरस, पंढरपूर, अक्कलकोट या ठिकाणी मुसळधार पावसाची नोंद… By लोकसत्ता टीमSeptember 22, 2025 23:26 IST
गारगाई धरणाच्या निविदा दोन महिन्यात काढा; मुंबई उपनगर पालकमंत्री ॲड आशिष शेलार यांचे पालिका आयुक्तांना निर्देश मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या उर्ध्व वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार, तुळशी अशा सातही धरणातून मुंबईला दर दिवशी… By लोकसत्ता टीमSeptember 22, 2025 18:15 IST
बदलापुरकरांची लवकरच पाणीकपातीतून मुक्तता; गढुळता कमी झाल्याने जीवन प्राधिकरणाच्या हालचाली उल्हास नदीत वाढलेली गढुळता आणि सातत्याने खंडीत होणारा वीज पुरवठा यामुळे पाणी उचल आणि शुद्धीकरण क्षमतेवर परिणाम झाल्याने बदलापूर शहरात… By लोकसत्ता टीमSeptember 22, 2025 17:29 IST
आभाळ फाटलं! पाडळीसह सहा गावात शेती अन् शेतकरी उद्ध्वस्त बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा, देऊळगाव राजा, मेहकर, लोणार व चिखली हे तालुके ढग फुटी सदृश्य पावसाचे हॉट स्पॉट झाले आहे.… By लोकसत्ता टीमSeptember 22, 2025 13:47 IST
मराठी अभिनेत्याने गायक सुदेश भोसलेंच्या लेकीशी केला साखरपुडा; तेजश्री प्रधान म्हणाली, “मी तुझ्यासाठी खूप…”
“माफी मागितल्यावर मारायची काय गरज होती”, मनसे कार्यकर्त्याने महिलेच्या कानशिलात लगावल्यानंतर होतेय टीका
४८ तासानंतर शुक्रदेव देणार छप्परफाड पैसा, नक्षत्र पद गोचर ‘या’ तीन राशींना बनवणार कोट्याधीश, भौतिक सुखासह मिळणार करिअरमध्ये यश
सर्वोच्च न्यायालयातील हल्ल्यानंतरही सरन्यायाधीश गवई टीकेचे धनी का? दलित समाजातील एक गट म्हणतो, “आरक्षण आर्थिक नव्हे…”
उद्या अष्टमीला ‘या’ ३ राशींच्या लोकांचे बदलेल आयुष्य! देवीच्या आशीर्वादाने घरात सुख-समृद्धी, वैभव वाढेल! बघा, तुम्ही आहात का नशीबवान?
9 प्राजक्ता माळीच्या कर्जतच्या फार्महाऊसवर पोहोचली ‘स्टार प्रवाह’ची ‘ही’ नायिका! अनुभव सांगत म्हणाली…
काय सांगता? मदतीला आलं नाही कोणी; मग ‘त्याने’ एकट्यानेच खांद्यावर नेली उचलून ८ फुटांची मगर; गावकरीही झाले शॉक
अमिताभ बच्चन यांनी ८३ व्या वाढदिवसानिमित्त मध्यरात्री शेअर केली पोस्ट; म्हणाले, “बोलायला शिकण्यासाठी…”
तू लढ आम्ही आहोत! शिरीष गवसच्या निधनानंतर पत्नी पूजाने Red Soil Stories चॅनेलबाबत घेतला मोठा निर्णय, मराठी कलाकार म्हणाले…