scorecardresearch

व्हॉट्सअ‍ॅप

भारतासह जगभरामध्ये व्हॉट्सअप (Whatsapp) या सोशल मीडिया अ‍ॅपचा (Social Media App) वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. आपल्या देशामध्ये याचा वापर लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण करत आहेत. जानेवारी २००९ मध्ये ब्रायन अ‍ॅक्टन आणि जॅन कोम यांनी व्हॉट्सअप कंपनीची स्थापना केली होती. लगेचच फेब्रुवारी महिन्यामध्ये व्हॉट्सअप भारतामध्ये लॉंच करण्यात आले. संदेशवहनासाठी उपयुक्त असणाऱ्या या अ‍ॅपमध्ये अनेक फीचर्स पाहायला मिळतात. वापरण्यासाठी सोप्पे असल्याने याच्या वापरकर्तांमध्ये वाढ होत गेली. <br />
२०१४ मध्ये मार्क झुकरबर्गने ही कंपनी विकत घेतली. सध्या व्हॉट्सअप सर्वांसाठी सर्वात आवश्यक असे अ‍ॅपलिकेशन बनले आहे. ऑफिसच्या कामापासून ते चॅटिंग करण्यापर्यंत बऱ्याच गोष्टींसाठी याचा वापर केला जातो. करोना काळामध्ये सरकारला व्हॉट्सअपचा खूप फायदा झाला होता.
Read More
Man arrested for using abusive language against Raj Thackeray
राज ठाकरे यांच्याविरोधात अपशब्दांचा वापर करणाऱ्याला अटक; मुंबई पोलिसांची कारवाई

सुजित दुबे याचा शिवीगाळ करतानाचा व्हिडीओ समोर येताच मनसेचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले होते. हा व्हिडीओ व्हॉट्सॲपवर पाहणाऱ्या ॲन्थोनी डिसोझा…

thane launches whatsapp helpline
ठाणेकरांनो समस्या असतील तर ”या” क्रमांकावर करा संपर्क

“एक मेसेज व्हॉट्सॲपचा… तुमच्या समाधानाचा” या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या तक्रार निवारण उपक्रमाचे अनावरण राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते…

thane police busted prostitution racket run through whatsapp
व्हाॅट्सॲपवरुन सुरु होता महिला दलालांचा वेश्या व्यवसाय, पोलिसांनी असा उधळला खेळ

याप्रकरणात पोलिसांनी एका महिला दलालला अटक केली असून तिच्या महिला साथिदारीचा पोलीस शोध घेत आहेत.

Ulhasnagar Traffic Police launches new helpline service
रस्त्यावर अडचण, एका फोनवर सुटणार समस्या; उल्हासनगर वाहतूक पोलिसांची नवी हेल्पलाइन सेवा सुरू

कोणत्याही प्रकरच्या वाहतूकीच्या अडचणींवर मात करण्यासाठी आता उल्हासनगर वाहतूक विभागाने वाहतूक हेल्पलाईन सेवा सुरू केली आहे.

man lost 13 lakh in ulhasnagar in whatsapp share market scam
व्हॉट्सॲपवर शेअर मार्केट सल्ला घेताय, तर थांबा; व्हॉट्सॲपवरचा सल्ला पडला १३ लाखांना, उल्हासनगरात फसवणूक

उल्हासनगरातील ३१ वर्षीय व्यक्तीची तब्बल १३ लाख रूपयांची फुसवणूक झाली आहे. याप्रकरणी उल्हासनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Tickets for the elevated nature trail can also be purchased through WhatsApp
निसर्ग उन्नत मार्गाचे तिकिट व्हॉट्सॲपवरूनही काढता येणार

सिंगापूर येथील ‘ट्री टॉप वॉक’च्या पार्श्वभूमीवर महानगरपालिका प्रशासनाने सुमारे ३० कोटी रुपये खर्चून निसर्ग उन्नत मार्ग विकसित केला आहे. हा…

WhatsApp Down
WhatsApp Down : व्हॉट्सअॅपची सेवा डाऊन, मेसेज पाठवण्यास आणि स्टेटस अपलोड करण्यात अडचणी

WhatsApp Down : व्हॉट्सअॅपची सेवा डाऊन झाल्याची माहिती समोर आली आहे. व्हॉट्सअॅपच्या सेवांमध्ये व्यत्यय येत आहे.

रशियाला फेसबुक, इन्स्टाग्रामनंतर आता व्हॉट्सअ‍ॅपही नको? काय आहे त्यांचे नवीन ‘मॅक्स’ अ‍ॅप?

रशिया व्हॉट्सअ‍ॅपवर बंदी घालण्याच्या तयारीत आहे. रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी अधिकाऱ्यांना मॅक्स नावाने विकसित होत असलेल्या रशियन अ‍ॅप वापरण्याचे…

Morphed nude photo of woman
महिलेचे न्यूड छायाचित्र व्हॉट्सॲपवर पाठविले, एकजण अटकेत

याप्रकरणी महिलेने सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार इसाकी राजन इसाकी मुथु थेवर (वय २९, वाशी, नवी मुंबई) याला…

Pimpri-Chinchwad Municipal Corporation launches WhatsApp digital pay and parking service
पिंपरी : आता व्हॉट्सअ‍ॅपवरुन पार्किंग बुकिंग, कशी करणार बुकिंग?

महापालिकेने सशुल्क पार्किंग (पे अ‍ॅण्ड पार्क) उपक्रमांतर्गत नागरिकांना सुलभ पद्धतीने वाहनतळाची नोंदणी करण्यासाठी ‘व्हॉट्सअ‍ॅप पार्किंग’ डिजिटल सेवा सुरु केली आहे.

Mumbai municipal corporation begins marol market redevelopment in andheri
व्हॉट्स ॲप चॅटबॉटवरून मुंबईकरांना मिळणार शिव योग केंद्रांची माहिती

आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्याने मुंबईकरांसाठी योग केंद्राची माहिती उपलब्ध करणारी व्हॉट्स ॲप चॅटबॉट सेवा…

संबंधित बातम्या