Page 26 of व्हॉट्सअॅप News

उबेर आणि व्हॉट्सअॅपने भागीदारी केल्याची घोषणा केली आहे.

व्हॉट्सअॅपने युजर्सच्या अडचणी लक्षात घेता पेमेंट फिचर सुर केलं. मात्र त्यावर काही बंधनं असल्याने ही फिचर्स वापरण्याऱ्यांची संख्या कमी होती

प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये व्हॉट्सअॅप असतंच. त्यामुळे कंपनीही वेगवेगळे फिचर्स देत ग्राहकांना आकर्षित करते.

व्हॉट्सअॅप वेळोवेळी अपडेट केले जात आहे. हे मोबाइल अॅप असले तरी, डेस्कटॉपसाठी ऑप्टिमाइझ केलं आहे.

वापरकर्त्यांना आकर्षित करण्यासाठी, कंपनीने एक अतिशय खास ऑफर सादर केली आहे. ऑफर अंतर्गत, आता वापरकर्त्यांना पेमेंट केल्यावर कॅशबॅकचा लाभ मिळेल.

आज १ नोव्हेंबर २०२१ पासून देशातील अनेक सुविधांच्या नियमात अनेक बदल होणार आहेत. जाणून घ्या या महत्त्वपूर्ण बदलाबद्दल.

फेसबुक कंपनीनं आपलं नाव बदलण्याचा मोठा निर्णय घेतला. स्वतः फेसबुकचे संस्थापक मार्क झुकरबर्ग यांनी याबाबत घोषणा केली.

एका नवीन अहवालानुसार आता android फोन मध्ये whatsapp बीटा या नवीन वर्जनमध्ये अपडेट करण्यात येणार आहे.

अँड्रॉइड आणि आयओएस या दोन्हीच्या जुन्या व्हर्जनवर हे अॅप चालणार नाही.

दिल्ली उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्रामधून केंद्रानं फेसबुक, व्हॉट्सअॅपला ठणकावलं!

व्हॉट्सअॅप सध्या या नवीन फीचरवर काम करत आहे.

शुक्रवारी रात्री फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर युजर्सला पुन्हा एकदा तांत्रिक बिघाडाचा सामना करावा लागला.