scorecardresearch

Wifi News

आता चंद्रावरही मिळणार High Speed Internet; २०२४ पर्यंत Wifi पोहचवण्याची तयारी सुरु

अमेरिकेच्या एका स्टार्टअप कंपनीने दावा केला आहे की ते पुढील २ वर्षांच्या आत चंद्रापर्यंत वायफाय सुविधा पोहचवेल. म्हणजेच चंद्रावर येत्या…

wifi speed
तुमचे WiFi कनेक्शन स्लो होत आहे का? जाणून घ्या कारण आणि महत्त्वाच्या गोष्टी

Tech: तुमच्या घरातही वायफाय असेल पण ते वारंवार स्लो होत असेल तर त्यामागील नक्की कारण काय असू शकते हे जाणून…

मुंबई शेअर बाजारात मोफत वाय-फाय सेवा

मुंबई : टाटा डोकोमोच्या सहकार्याने मुंबई शेअर बाजार हायस्पीड वाय-फाय सेवा पुरवणार आहे. केंद्रीय दळणवळण व माहिती तंत्रज्ञान खात्याचे मंत्री…

पुढील वर्षात देशात १०० रेल्वे स्थानकांवर ‘वाय-फाय’ची सुविधा, ‘गुगल’च्या सुंदर पिचईंची घोषणा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘डिजिटल इंडिया’ मोहिमेला पाठिंबा

प्रवाशांसाठी एसटीत मनोरंजनाची मैफल

राजधानी एक्स्प्रेस किंवा विमान प्रवासात मिळणारी मोफत मनोरंजनाची सुविधा आता राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) गाडय़ांमध्ये मोफत मिळणार आहे

स्वच्छता राखली तर मोफत वाय-फाय!

नवीन तंत्रज्ञांच्या पिढीची कल्पकता चांगली आहे, असे म्हणायला हरकत नाही. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणाऱ्या तरुणांच्या एका गटाने जे लोक…

जयहिंद महाविद्यालयाची ‘वायफाय’च्या नावाखाली विद्यार्थ्यांकडून वसुली

‘सिंध एज्युकेशनिस्ट असोसिएशन’च्या चर्चगेट येथील जयहिंद महाविद्यालयात वायफाय आणि ई-सुविधेच्या नावाखाली एक हजार रुपये बेकायदेशीररीत्या वसूल केले जात असल्याची तक्रार…

सिन्नर बस स्थानकातील वायफाय सुविधेची नवीन डोकेदुखी

आधुनिक तंत्रज्ञानाचे जसे काही फायदे असतात, तसे काही तोटेही. सिन्नर बस स्थानकात अलीकडेच उपलब्ध झालेली वायफायची सुविधा हे त्याचे ठळक…

वायफाय यंत्रणेचा प्रयोग

विधानसभा निवडणुका तोंडावर आल्यामुळे तरुणांना आकर्षित करण्याचा एक भाग म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने डोंबिवलीतील फडके, मानपाडा रस्त्यांवर वायफाय यंत्रणा बसवण्याचा…

‘वायफाय’वरुन शिवसेना-मनसे आमनेसामने

शिवाजी पार्क परिसरात प्रायोगिक तत्वावर वायफायचा प्रकल्प राबवून दादरकरांची मने जिंकण्याच्या शिवसेनेच्या प्रयत्नाला मनसेने सुरुंग लावला आहे.

वसतिगृहे ‘वायफाय’

वैद्यकीयच्या विद्यार्थ्यांना अभ्यास व संशोधनासाठी मोफत इंटरनेट सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने राज्यातील सर्व सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांच्या वसतिगृहांमध्ये वायफाय सेवा…