‘जेव्हा संभाषण, मुक्त अभिव्यक्ती, मुक्त वादविवाद, मतमतांतरे आणि प्रसंगी टीका, उपमर्द करण्याचे स्वातंत्र्य असते तेव्हाच बाजार त्याचे कार्य उत्तमरीत्या करू…
आपल्याला स्वातंत्र्य मिळालं आणि नेत्यांनी इथे लोकशाही स्थापन करण्याचा निर्णय घेतला. देशोदेशीच्या राज्यघटनांचा सखोल अभ्यास करून राज्यघटना तयार करण्यात आली.