Deepti Sharma Run Out: इंग्लिश लोक इतके रडके… दिप्ती शर्माची पाठराखण करत विरेंद्र सेहवागचं खास ट्वीट Deepti Sharma Run Out: भारतीय गोलंदाज दिप्ती शर्माने इंग्लंडची फंलदाज शार्लोट डीनला ज्या पद्धतीने धावबाद केले यावरून वादाला तोंड फुटले… By लोकसत्ता ऑनलाइनSeptember 25, 2022 11:55 IST
भारत-इंग्लंड एकदिवसीय मालिका : झुलन निरोपासाठी सज्ज! ; आज इंग्लंडविरुद्ध तिसऱ्या सामन्यात निर्भेळ यशाची भेट देण्याचे भारताचे लक्ष्य इंग्लंडविरुद्ध तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत निर्भेळ यश संपादन करीत झुलनला संस्मरणीय निरोप देण्याचा भारतीय संघाचा प्रयत्न असेल. By पीटीआयSeptember 24, 2022 05:40 IST
भारत-इंग्लंड एकदिवसीय मालिका : भारताचा ऐतिहासिक मालिका विजय! ; २३ वर्षांनंतर महिला संघाची दिमाखदार कामगिरी; हरमनप्रीतची शतकी खेळी पहिल्यांदा फलंदाजीस उतरलेल्या भारतीय संघाने हरमनप्रीतच्या आक्रमक शतकामुळे ५ बाद ३३३ अशी मोठी धावसंख्या उभारली. By पीटीआयSeptember 23, 2022 01:57 IST
Women’s T20 Asia Cup: महिला आशिया चषक स्पर्धेसाठी भारतीय संघ जाहीर, आठ खेळाडू प्रथमच ही स्पर्धा खेळणार महिला आशिया चषक स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. शेफाली वर्मासह भारतातील अनेक खेळाडू प्रथमच या स्पर्धेत खेळणार आहेत.… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: September 22, 2022 13:24 IST
Women’s T20 Asia Cup: पुन्हा एकदा भारत–पकिस्तान आमनेसामने, आशिया चषकाचे वेळापत्रक जाहीर पुरुष टी२० आशिया चषक संपल्यानंतर आशियाई क्रिकेट परिषदेने महिला टी२० आशिया चषकाचे वेळापत्रक जाहीर केले आहे. By लोकसत्ता ऑनलाइनSeptember 22, 2022 12:38 IST
INDW Vs EngW: हरमनप्रीत कौरच्या धडाकेबाज शतकी खेळीने इंग्लंडला चारली धूळ, तब्बल २३ वर्षांनी इंग्लंडमध्ये मालिका विजय हरमनप्रीतच्या शतकीय खेळीच्या जोरावर भारताचा विजय, इंग्लंडच्या महिला संघाचा ८८ धावांनी पराभव करत २-० अशी अभेद्य आघाडी घेतली. By लोकसत्ता ऑनलाइनSeptember 22, 2022 11:40 IST
महिला क्रिकेट संघात जेमिमाचे पुनरागमन या स्पर्धेसाठी इंग्लंडविरुद्ध तीन सामन्यांच्या ट्वेन्टी-२० मालिकेतील भारतीय संघ जेमिमा वगळता कायम ठेवण्यात आला आहे. By पीटीआयSeptember 22, 2022 04:19 IST
भारत-इंग्लंड एकदिवसीय मालिका : भारताचे मालिका विजयाचे लक्ष्य! ; इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात फलंदाजांवर नजरा भारताची उपकर्णधार स्मृती मानधनाने पहिल्या सामन्यात नाबाद ९१ धावांची निर्णायक खेळी केली होती, By पीटीआयSeptember 21, 2022 02:27 IST
भारत-इंग्लंड ट्वेन्टी-२० मालिका : फलंदाजांच्या अपयशामुळे भारतीय संघ पराभूत ; इंग्लंड महिला संघाविरुद्धची मालिका १-२ अशी गमावली इंग्लंडच्या गोलंदाजीपुढे भारताच्या फलंदाजांनी हाराकिरी पत्करली. सोफी इक्लेस्टोन (३/२५), सेरा ग्लेन (२/११) यांनी अप्रतिम गोलंदाजी केली. By पीटीआयSeptember 17, 2022 03:24 IST
“तिच्या पावलांवर पाऊल ठेवत..” ‘चकदा एक्सप्रेस’च्या सेटवरचा अनुष्का शर्माचा फोटो व्हायरल नुकतंच चकदा एक्सप्रेस या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली. By लोकसत्ता ऑनलाइनSeptember 13, 2022 17:21 IST
‘…आणि ती हो म्हणाली’ निसर्गरम्य ठिकाणी गुडघ्यावर बसून रणजी क्रिकेटपटूने ‘या’ महिला क्रिकेटरला केलं प्रपोज; Photo Viral इंग्लंडच्या दौऱ्याच्या पहिल्या सामन्यात भारतीय महिला संघाला पराभवाला सामोरे जावे लागले असले, तरीही एका खेळाडूने सर्वांचीच मने जिंकली आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: September 12, 2022 17:09 IST
मासिक पाळीदरम्यान कशी असते महिला खेळाडूंची अवस्था? झुलन गोस्वामीने केला खुलासा Jhulan Goswami about menstrual cycle: महिला खेळाडू संप्रेरकांतील बदलांना कशा प्रकारे सामोऱ्या जातात, याबाबत झुलन गोस्वामीने सांगितले. By लोकसत्ता ऑनलाइनAugust 22, 2022 13:36 IST
२० वर्षांचा अनुभव असणाऱ्या कर्मचाऱ्याला कंपनीने नोकरीवरून काढले; कर्मचारी म्हणाला, ‘अनेक वर्षांपासून खूप पैसे…’
Horoscope Today: कालाष्टमीच्या मुहूर्तावर अचानक धनलाभसह महत्वाची कामे होतील पूर्ण; वाचा मेष ते मीनचे आजचे राशिभविष्य
9 उद्यापासून ‘या’ तीन राशींच्या दारी नांदणार लक्ष्मी; सिंह राशीतील प्रवेश देणार नोकरी-व्यवसायात झपाट्याने वाढ
9 अर्जुन तेंडुलकरनंतर साराने दिली आनंदाची बातमी! सचिन, अंजलीसह सानिया चंडोकही खास कार्यक्रमासाठी उपस्थित; Photo Viral