WTC Final 2023: टीम इंडियाचा पराभव करण्यासाठी स्टीव्ह स्मिथने आखली ‘ही’ रणनिती, ‘तो’ Video व्हायरल या व्हिडीओत स्मिथ वेगळ्या अंदाजात फलंदाजी करताना दिसत आहे. स्मिथचा फलंदाजीचा सराव करतानाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला… By स्पोर्ट्स न्यूज डेस्कUpdated: June 1, 2023 13:28 IST
WTC फायनलमध्ये ‘यशस्वी’ होण्यासाठी जैस्वालने घेतल्या ‘विराट’ टिप्स, सरावादरम्यान दाखवला फलंदाजीचा जलवा, पाहा Video विराट कोहली आणि यशस्वी जैस्वालचा इंग्लंडच्या मैदानाव सराव करतानाचा जबरदस्त व्हिडीओ व्हायरल झाला आहे. By स्पोर्ट्स न्यूज डेस्कUpdated: June 1, 2023 11:51 IST
WTC Final: रोहितसोबत सलामीला कोण उतरणार? वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलपूर्वी टीम इंडियासमोर मोठी समस्या Australia vs India, Final: रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली यावेळी मुंबई इंडियन्सला आयपीएल ट्रॉफी जिंकता आली नाही. आता रोहित शर्माला वर्ल्ड टेस्ट… By स्पोर्ट्स न्यूज डेस्कUpdated: May 31, 2023 18:38 IST
WTC Final: “पुजारा हाच एकमेव फलंदाज कसोटी फॉरमॅटसाठी बनवला जातो का?” WTC फायनलपूर्वी सुनील गावसकरांचा टीम इंडियाला सवाल WTC Final 2023: डब्ल्यूटीसी फायनलमध्ये भारतासमोर रोहितसोबत कोण असणार सलामीला यावर सुनील गावसकर यांनी उपाय सांगितला आहे. लंडनमधील ओव्हल येथे… By स्पोर्ट्स न्यूज डेस्कMay 31, 2023 17:28 IST
IPL 2023 Final: ‘रिझर्व्ह डे’मुळे टीम इंडियाचं वाढलंय टेन्शन! वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप पराभवाला आयपीएल फायनल ठरू शकते कारणीभूत CSK vs GT IPL 2023: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना ७ जूनपासून खेळवला जाणार आहे. यासाठी… By स्पोर्ट्स न्यूज डेस्कMay 29, 2023 15:05 IST
WTC Final: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलपूर्वी टीम इंडियात मोठा बदल! आयपीएल गाजवणाऱ्या ‘या’ खेळाडूला संघात स्थान, ICCने विशेष अपडेट केले जारी WTC Final, ICC squad updates: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना ७ जूनपासून लंडनमध्ये खेळवला जाणार आहे.… By स्पोर्ट्स न्यूज डेस्कMay 29, 2023 14:11 IST
WTC Final 2023 : सराव करताना टीम इंडियाच्या ‘या’ खेळाडूंनी मैदानात खेळला अनोखा खेळ, Video पाहून म्हणाल, वाह वाह! टीम इंडियाच्या खेळाडूंची ही ड्रिल खूप जबरदस्त असून हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. By स्पोर्ट्स न्यूज डेस्कMay 26, 2023 19:21 IST
WTC फायनलमध्ये ईशान किशनचं पदार्पण करणं अयोग्य ठरेल, दिनेश कार्तिकनं सांगितलं यामागचं कारण, म्हणाला… ऑस्ट्रेलियाविरोधात पुढील महिन्यात होणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनल सामन्यात भारताच्या विकेटकीपरबद्दल मोठी चर्चा सुरु आहे. By स्पोर्ट्स न्यूज डेस्कMay 26, 2023 16:33 IST
WTC Final 2023: “माझं वय वाढलं आहे…”, आर. अश्विनने डब्ल्यूटीसी फायनलपूर्वी त्याच्या दुखापतीबाबत केला मोठा खुलासा आर. अश्विनला पंजाब किंग्जविरुद्धच्या सामन्यापूर्वी पाठदुखीचा त्रास होत होता. मात्र, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा सामना पुढील महिन्यात होणार असून भारतीय संघासाठी… By स्पोर्ट्स न्यूज डेस्कMay 23, 2023 20:29 IST
WTC Final: WTC फायनलमध्ये भारतीय संघाची जर्सी दिसणार ‘या’ नव्या लूकमध्ये, BCCI सचिव जय शाह यांची मोठी घोषणा भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) सचिव जय शाह यांनी टीम इंडियाच्या नवीन क्रिकेट किट प्रायोजकाची घोषणा केली आहे. आता भारतीय… By स्पोर्ट्स न्यूज डेस्कUpdated: May 23, 2023 17:49 IST
WTC फायनलसाठी टीम इंडिया सज्ज, अनेक खेळाडू इंग्लंडला रवाना, पण ‘हे’ दिग्गज अजूनही भारतात, कारण… वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलसाठी टीम इंडियाचा पहिला ग्रुप इंग्लंडला रवाना झाला आहे. यामध्ये जवळपास २० सदस्यांचा समावेश आहे. By स्पोर्ट्स न्यूज डेस्कMay 23, 2023 10:33 IST
WTC Final 2023: ICCकडून ‘हा’ वादग्रस्त नियम रद्द, गांगुलीच्या कमेटीने घेतला मोठा निर्णय; याचा फायदा टीम इंडियाला होईल का? WTC Final 2023: आयसीसीने सॉफ्ट सिग्नल रद्द केल्याची माहिती आहे. हा नवा बदल भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणाऱ्या WTC फायनल… By स्पोर्ट्स न्यूज डेस्कMay 15, 2023 13:43 IST
अमेरिकेच्या भारताबद्दलच्या दाव्याला रशियाचं जोरदार प्रत्युत्तर; म्हणाले, “अमेरिका भारताच्या वस्तू घेणार नसेल तर…”
धनंजय पोवारचा नवीन व्यवसाय! पहिली शाखा कुठे आहे? DP दादाचं कौतुक करण्यासाठी पोहोचले Bigg Boss मधील ‘हे’ सेलिब्रिटी
गौरव मोरे सगळे अपमान पचवतो कारण…; अभिनेत्याचे ‘ते’ शब्द ऐकून सगळेच झाले भावुक, ‘चला हवा येऊ द्या’च्या मंचावर काय घडलं?
Gold-Silver Price: ग्राहकांच्या चेहऱ्यावर आनंद! दरवाढीनंतर सोन्याचे भाव कोसळले, १० ग्रॅमची किंमत पाहून आताच सराफा बाजार गाठाल!
9 लवकरच येणाऱ्या महिन्यात ‘या’ राशींच्या आयुष्यात मोठा चमत्कार होणार? २ राजयोग देणार नशिबाला श्रीमंतीची कलाटणी!
नसांमध्ये साचलेली घाण झटक्यात होईल साफ, कोलेस्ट्रॉलही होईल कमी, फक्त लाल रंगाची ‘ही’ गोष्ट रोज खा; डॉक्टरांनीच सांगितली महत्त्वाची माहिती
“…अन् शाहरुख खानने फरशी पुसली”; प्रसिद्ध दिग्दर्शकाने सांगितला ‘तो’ किस्सा, म्हणाले, “त्या व्यक्तीला लाज वाटते की…”