ENG vs NZ: बेन स्टोक्सने पोस्ट शेअर करत ICC ला सुनावलं, WTC गुणतालिकेतील इंग्लंड-न्यूझीलंडचे कापले गुण; काय आहे नेमकं कारण? Ben Stokes Insta Story on ICC: आयसीसीने इंग्लंड आणि न्यूझीलंड संघांना वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत मोठा धक्का दिला आहे. यावर… By स्पोर्ट्स न्यूज डेस्कDecember 5, 2024 10:08 IST
WTC Final 2025 : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलसाठी भारत कसा पात्र ठरेल? कोणती आहेत चार समीकरणं? जाणून घ्या WTC Final 2025 Final Scenarios : भारत, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड आणि श्रीलंका हे सर्व देश अव्वल दोन स्थानांच्या शर्यतीत… By लोकसत्ता ऑनलाइनDecember 2, 2024 18:18 IST
WTC Points Table : इंग्लंडचा बॅझबॉल शैलीत न्यूझीलंडवर दणदणीत विजय, WTC फायनलची बदलली समीकरणं WTC Points Table Updates : इंग्लंडने न्यूझीलंडची बॅझबॉल शैलीत धुलाई करत पहिल्या सामन्यात आठ विकेट्सनी दणदणीत विजय नोंदवला आहे. या… By स्पोर्ट्स न्यूज डेस्कUpdated: December 1, 2024 11:05 IST
WTC Points Table मध्ये पुन्हा भारताचा दबदबा, पराभवासह ऑस्ट्रेलियाला दिला दुहेरी झटका WTC Points Table: भारताने बॉर्डर गावस्कर ट्रॉफीतील पहिल्याच कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव करत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप गुणतालिकेत झेप घेतली आहे. By स्पोर्ट्स न्यूज डेस्कUpdated: November 25, 2024 14:15 IST
IND vs AUS: यशस्वी जैस्वालचा विश्वविक्रम, कसोटीत एका कॅलेंडर वर्षात ‘ही’ कामगिरी करणारा पहिलाच फलंदाज Yashasvi Jaiswal World Record: ऑस्ट्रेलिया विरुद्ध यशस्वी जयस्वाल ने उत्कृष्ट कामगिरी करत 90 धावा केल्या आहेत. या दरम्यान वर्ल्ड रेकॉर्ड… By स्पोर्ट्स न्यूज डेस्कNovember 23, 2024 16:19 IST
WTC Points Table: भारताने गमावले पहिले स्थान, WTC गुणतालिकेत सलग ३ पराभवांनंतर बसला मोठा धक्का WTC Points Table India: भारताला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत मोठा धक्का बसला आहे. By स्पोर्ट्स न्यूज डेस्कUpdated: November 3, 2024 13:41 IST
Shubman Gill : शुबमन गिलने चेतेश्वर पुजाराला मागे टाकत केली खास कामगिरी, रोहित शर्माच्या स्पेशल क्लबमध्ये झाला सामील Shubman Gill Records : शुबमन गिलने पहिल्या डावात शानदार ९० धावांची खेळी साकारत भारताचा डाव सावरला. यासह तो रोहित शर्मा… By स्पोर्ट्स न्यूज डेस्कUpdated: November 2, 2024 16:00 IST
WTC Points Table: दक्षिण आफ्रिकेच्या विजयाने WTC च्या गुणतालिकेत बदल, न्यूझीलंड संघाला बसला फटका तर टीम इंडिया टेन्शनमध्ये WTC 2023-25 Points Table: दक्षिण आफ्रिकेच्या संघाने बांगलादेशविरुद्धच्या २ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना अवघ्या तीन दिवसांत संपला आणि मालिकेतही… By स्पोर्ट्स न्यूज डेस्कNovember 1, 2024 10:45 IST
IND vs NZ: भारताला सलग दुसरा कसोटी सामना गमावल्यास बसणार धक्का, WTC फायनलमध्ये पोहोचण्यासाठी कसं असणार समीकरण? IND vs NZ 2nd Test WTC Scenario: भारत जर दुसऱ्या कसोटी सामन्यात पराभूत झाला तर जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या उपांत्य फेरीत… By स्पोर्ट्स न्यूज डेस्कUpdated: October 26, 2024 09:11 IST
IND vs NZ: भारताने न्यूझीलंडविरूद्ध पहिली कसोटी गमावली तर काय होणार? कसं असणार WTC फायनलचं समीकरण? WTC Final Scenario for India: भारत वि न्यूझीलंड पहिला कसोटी सामना रोमांचक वळणावर आहे. भारताने जर हा कसोटी सामना गमावला… By स्पोर्ट्स न्यूज डेस्कUpdated: October 19, 2024 18:44 IST
WTC Points Table: पाकिस्तान WTC फायनलच्या शर्यतीतून बाहेर; इंग्लंडची दमदार वाटचाल WTC Points Table: पाकिस्तान क्रिकेट संघाला मुलतान येथे इंग्लंडकडून एक डाव आणि ४७ धावांनी पराभव स्वीकारावा लागला आहे. यासह पाकिस्तान… By स्पोर्ट्स न्यूज डेस्कUpdated: October 11, 2024 15:07 IST
WTC Points Table: श्रीलंकेमुळे ऑस्ट्रेलियाचा WTC अंतिम फेरीचा मार्ग खडतर; कसोटी मालिकेत न्यूझीलंड संघावर मिळवला एकतर्फी विजय SL vs NZ: श्रीलंका आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या कसोटीक श्रीलंकेने एक डाव आणि १५४ धावांनी सामना जिंकून मालिका क्लीन स्वीप… By स्पोर्ट्स न्यूज डेस्कUpdated: September 29, 2024 14:07 IST
Sharad Pawar : महायुती सरकारच्या शपथविधीला का नाही गेले? शरद पवारांनी सांगितलं मोठं कारण; म्हणाले, “…म्हणून मी आलो नाही”
Devendra Fadnavis on EVM: ईव्हीएम हॅकिंगच्या आरोपांवर देवेंद्र फडणवीसांनी देशमुख बंधूंच्या निकालाकडे दाखविले बोट; म्हणाले, “लातूरमध्ये…”
‘वादळवाट’ फेम अभिनेत्री आहे आमदार उदय सामंत यांची पत्नी; राजकारणाबद्दल म्हणाली, “बायको म्हणून जो खंबीर आधार…”
Raj Thackeray: राज ठाकरेंबाबत देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान; सरकारमध्ये सहभागी होण्याबाबत म्हणाले, “लोकसभेत त्यांनी…”
Devendra Fadnavis On Trolling : मुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी ट्रोलर्सचे मानले आभार; म्हणाले, “माशी जरी शिंकली…”
एकतर्फी प्रेमातून कबड्डीपटू शाळकरी मुलीचा खून करणाऱ्या आरोपीला फिर्यादीने ओळखले, न्यायालयीन सुनावणीत फिर्यादीची साक्ष
मालेगाव बँक खात्यांद्वारे कोट्यावधींचे गैरव्यवहार प्रकरण : ईडीचे मुंबई व अहमदाबादमध्ये छापे, १३ कोटी ५० लाखांची रोख रक्कम जप्त