Page 27 of कुस्ती News
पुण्यात रंगला ६५ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या अंतिम सामन्याचा थरार
थोड्याच वेळात महाराष्ट्राला मिळणार नवा महाराष्ट्र केसरी
महाराष्ट्र केसरी कुस्ती गटात अव्वल कुस्तीगिरांना समान संधी निर्माण होण्याची शक्यता आहे. या वजनी गटाच्या लढती आज संध्याकाळी सुरू होतील.
वानराने केस ओढल्यावर चिमुकल्याने मोठा डावपेच आखला अन् वानराला जागेवरच आपटला, पाहा थरारक व्हिडीओ.
मात्र गत काही वर्षांत संघटनेकडून भरीव कार्य झाले नसल्याची चर्चा झाली. तिजोरी रिकामी झाल्याने वर्गणी मागून संस्था चालवावी लागत असल्याचा…
राजकारणात अलीकडे घराणेशाहीची चर्चा पुन्हा जोर धरताना दिसते. हा मुद्दा योग्यच. पण तरीही असे अनेक राजकारणी आपल्या आसपास आहेत की…
‘अंडर-२३ जागतिक कुस्ती चॅम्पियनशिप’ स्पर्धा भारतीय कुस्तीपटूंसाठी नेहमीच सुवर्णसंधी राहिली आहे. मात्र, यंदा भारतीय खेळाडूंना या स्पर्धेला मुकावे लागणार आहे.
ऑलिम्पिक, आशियाई आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा जेव्हा घेण्यात येतात तेव्हा ऑलिम्पिक खेळांचा प्राधान्याने समावेश करण्यात येतो.
राष्ट्रकुल क्रीडा महासंघ (सीजीएफ) आणि राष्ट्रकुल क्रीडा ऑस्ट्रेलियाने मिळून बुधवारी २०२६च्या स्पर्धेसाठीच्या खेळांची यादी जाहीर केली.
ऑलिम्पिक कांस्यपदक विजेत्या बजरंगला यंदाच्या स्पर्धेत सुवर्णपदकासाठी प्रबळ दावेदार मानले जात होते.
विनेशने पात्रता फेरी गमावल्यानंतरही कांस्यपदकाच्या लढतीपर्यंत मजल मारली.
स्पर्धेतील ५३ किलो वजनी गटात विनेश मंगोलियाच्या खुलन बटखुयागकडून पराभूत झाली.