scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

यशवंतराव चव्हाण

यशवंतराव चव्हाण हे राजकारणी होते. त्यांचं पूर्ण नाव यशवंतराव बळवंतराव चव्हाण असे होते. ते महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री होते. त्यांना महाराष्ट्राचे शिल्पकार म्हणून ओळखलं जाते. यशवंतराव चव्हाण यांचा जन्म १२ मार्च १९१३ रोजी सातारा जिल्ह्यातील कराड येथे झाला.


यशवंतराव चव्हाण हे काही काळ भारताचे उपपंतप्रधान होते. तसेच त्यांनी संरक्षणमंत्रीपदही भूषवलं. १९६२ च्या भारत-चीन युद्धाच्या काळात तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरूंनी त्यांची नेमणूक देशाच्या संरक्षणमंत्रीपदावर केली होती. यशवंतरावांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीत उपपंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्री, अर्थमंत्री, संरक्षणमंत्री, परराष्ट्रमंत्री अशा विविध महत्त्वाच्या पदांवर काम केलं. १९७७-७८ काळात केंद्रात जनता पक्षाचे सरकार असताना ते विरोधी पक्षनेतेदेखील होते. तसेच आठव्या केंद्रीय वित्त आयोगाचे अध्यक्षही होते. २५ नोव्हेंबर १९८४ रोजी त्यांचे निधन झाले.


Read More
तर्कतीर्थ-विचार : महत्त्वाकांक्षा प्रशंसनीयच, पण…

(१९८१). मराठी भाषा इतर भारतीय साक्षर भाषांपैकी चांगल्या विकसित झालेल्या भाषांच्या श्रेणीत अत्यंत उच्च स्थानी असलेली भाषा म्हणून मान्यता पावलेली…

Yashwantrao Chavan
तर्कतीर्थ-विचार : मराठी विद्यार्थीविद्यार्थिनींच्या प्रगतीसाठी..

मानवी ज्ञानाच्या शाखांमध्ये जे नवे ज्ञान आज आले आहे, ते सर्व ज्ञान मराठीत एकत्रित मांडण्यात यावे, यासाठी मराठी विश्वकोश हा…

Parliament stalled during entire session - regret of senior leader Sharad Pawar
ज्येष्ठ नेते शरद पवारांनी सांगितली ३०० खासदारांच्या ‘त्या’ आंदोलनाची कहाणी…

‘सॅटर्डे क्लब’तर्फे आयोजित काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हास पवार यांच्या सहस्रचंद्रदर्शन सोहळ्यात पवार बोलत होते.

Laxmikant Deshmukh Chairman of the Official Language Advisory Committee stated
संघाला संस्कृत ही भारतीयांची भाषा हवी होती – लक्ष्मीकांत देशमुख यांचे प्रतिपादन

येथील कुसुमाग्रज विचारमंचच्या वतीने आयोजित पहिल्या अखिल भारतीय मराठी भाषा-संस्कृती परिषदेच्या समारोप सत्रात देशमुख यांनी मार्गदर्शन केले.

Shortage of manpower in the medical department of Pimpri Chinchwad Municipal Corporation
पिंपरी महापालिका रुग्णालयांची खासगी मनुष्यबळावर मदार; २८३ कोटींच्या प्रस्तावाला मंजुरी

महापालिकेच्या नऊ रुग्णालयांत खासगी संस्थेद्वारे मनुष्यबळ पुरविले जाणार आहे. त्यावर तीन वर्षांसाठी २८३ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. याबाबतच्या…

Yashwantrao Chavan's great-granddaughter steps into the literary world
यशवंतराव चव्हाणांची पणती साहित्य विश्वात; ११ व्या वर्षी ‘द ट्रेल डायरीज’ साहसकथेचे लेखन

पुस्तकाचा प्रकाशन सोहळा ५ जुलै रोजी सायंकाळी ४ वाजता यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या रंगस्वर सभागृहात होणार आहे.

Statement by former Governor of Sikkim Srinivas Patil at the All India Marathi Sahitya Parishad
यशवंतराव जाणते साहित्यिक ; राजकारणी , श्रीनिवास पाटील

यशवंत विचारांचे हे धन नवोदित साहित्यिकांना प्राप्त व्हावे असे प्रतिपादन सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांनी केले.अखिल भारतीय मराठी साहित्य…

tarkatirtha lakshmanshastri joshi praise Yashwantrao Chavan achievements
तर्कतीर्थ विचार : यशवंतराव चव्हाणांची पूर्वार्धगाथा

ज्यांना यशवंतराव चव्हाण यांचे समग्र जीवन समजून घ्यायचे आहे, त्यांनी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक येथे उभारलेले स्मृतिसंग्रहालय पाहायला…

Laxman Shastri Joshi , political ,
राजकीय सहयात्री : यशवंतराव चव्हाण

तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी आपल्या जीवनात आलेल्या राजकारण, समाजकारण, धर्मकारण, इतिहास, शिक्षण, साहित्य, चित्रकला, योग, अध्यात्म, पत्रकारिता क्षेत्रांतील मान्यवरांबद्दल वेळोवेळी सुमारे…

ycmou charging unreasonable fees in the name of convocation ceremonies
‘दीक्षांत’च्या नावाखाली ‘वसुली’! मुक्त विद्यापीठाकडे पाच कोटींचे शुल्क जमा, खर्च केवळ ४० लाख

विद्यापीठाकडून दोन वर्षांआधी शैक्षणिक शुल्कवाढीचा मुद्दा गाजला होता. आता दीक्षांत सोहळ्याच्या नावावर वसुली सुरू असल्याचा आरोप होत आहे.

संबंधित बातम्या